किसान स्टार्च फँक्टरीतील मजुरांवर उपासमारीची वेळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील देवपुर बिलाडी रोड वरील किसान स्टार्च फँक्टरीत काम करणारे मजुरांना सात महिने लोटुन गेले तरी अद्याप सात महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. मजुरांसाठी हि दिवाळी “काळी दिवाळी “साजरी केली. अशी प्रतिक्रीया मजुरांनी दिल्या आहे. यामुळे मजुरांवर उपास मारीची वेळ आली आहे मजुर वर्गात संतापाची लाट पसरलेली आहे.

व फँक्टरीतील अधिकारी वर्ग टोलवाल टोल करत आहे. असा आरोप मजुर वर्गाने केला आहे.227 मजुरांवर मोठे संकट कोसळलेले आहे. न्याय मिळत नसल्याने काम करणारे सगळे मजुर एकञ आले. फँक्टरी प्रशासनावर कठोर कारवाई व्हावी या करीता आज शुक्रवारी दिडशे ते दोनशे मजुरांनी देवपूर पोलीस ठाणे गाठत मजुरांवर होत असलेल्या अन्याय बाबत माहिती दिली व पोलीस अधिकारी संदिप सानप यांचेकडे न्याय मिळावा या करीता दाद मागितली आहे.

मजुरांचे म्हणणे व अडचणी जाणुन घेत मजुरांना आश्वस्त करत सानप यांनी सांगितले की प्रशासनाची काय भुमिका आहे.ती माहिती घेऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन मजुरांना दिले.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार