गर्लफ्रेन्डसोबतचा सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीचा पत्नीनं बनवला व्हिडीओ, पुढं झालं असं काही

नोएडा : वृत्तसंस्था – मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीने २ वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर सोबत लग्न केले. काही काळानंतर तिला समजले की, पतीचे बाहेर अफेअर आहे. त्यानंतर तिने पतीच्या हालचालीवर लक्ष ठेवले. एके दिवशी तिला तिचा पती गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये फिरताना दिसून आला. यावेळी पत्नीने त्यांचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट त्या गर्ल्डफ्रेंडला आवडली नाही. तिने थेट पत्नीवरच कार घातली. ही फिल्मी घटना उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये घडली आहे.

पत्नीला जेव्हा कळाले की, तिचा पती गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये फिरत आहे. तेव्हा ती त्यांना पकडण्यासाठी पोहचली. ती कारच्या पुढे उभारून व्हिडीओ तयार करत होती. तेव्हाच गर्लफ्रेंडने पत्नीवर कार घातली यामध्ये पत्नी जखमी झाली. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
गर्लफ्रेंड के साथ पत‍ि द‍िखा तो पत्नी बनाने लगी वीड‍ियो, फिर अचानक...

पीडित महिला नोएडातील एका आलिशान सोसायटीमध्ये राहते. ती मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करते. २०१७ मध्ये तिने लग्न केले होते. काही महिन्यांपासून तिला पतीच्या वागण्यावर संशय येत होता. तिने मग पतीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली आणि पतीला रंगेहाथ पकडण्यासाठी तिने प्रयत्न केले. हे प्रयत्न तिच्या चांगलेच अंगलट आले. १५ जुलैच्या संध्याकाळी ही घटना घडली.
गर्लफ्रेंड के साथ पत‍ि द‍िखा तो पत्नी बनाने लगी वीड‍ियो, फिर अचानक...

Loading...
You might also like