करवा चौथला पत्नीची ‘ही’ डिमांड करू शकला नाही पती, काठीनं झाली ‘धूलाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल देशभरात मोठ्या उत्साहात करवा चौथ पार पडले. अनेक जोडप्यांनी हा दिवस आनंदात साजरा केला. मात्र गाझियाबादधील एका पतीसाठी हा दिवस मोठा भयानक ठरला. येथील एका पत्नीने या दिवशी पतीने मनाजोगते गिफ्ट न दिल्याने त्याची धुलाई केल्याची घटना घडली आहे. पत्नीने दांडक्याने आपल्या पतीची धुलाई केल्याने पती थेट पोलीस ठाण्यात गेला.

पत्नीने मागितली सोन्याची नथ, पतीने दिली साडी
गाझियाबादमधील एका कॉलनीमधील पत्नीने करवा चौथच्या दिवशी आपल्या पतीकडे सोन्याची नथ मागितली. मात्र पतीने केवळ साडी आणून दिल्याने चिडलेल्या पत्नीने दांडक्याने आपल्या पतीची धुलाई केली.

पतीने केली मारहाण
दोघांमध्ये वाद सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा पतीने तिच्या कानाखाली मारले. त्यामुळे राग आलेल्या पत्नीने दांडका घेऊन त्याची धुलाई करण्यास सुरुवात केली. स्वतःला वाचवण्यासाठी तो शेजारच्या घरात घुसला. मात्र दोघांमधील भांडणाचा जोर पाहून आजूबाजूची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे पतीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नीविरोधात तक्रार नोंदवली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी