धक्कादायक ! पत्नीनं ‘मुड’मध्ये आल्यावर केली ‘शरीर’ सुखाची मागणी, पतीनं केलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्नीने आपल्या पतीकडे शरीरिक संबंधाची मागणी केल्याने संतप्त पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडला. असे सांगण्यात येत आहे की पतीने संन्यास घेतला असताना पत्नी पतीकडे शरीर संबंधांची मागणी करत होती. जेव्हा पतीच्या कुटूंबाला ही घटना कळाली तेव्हा कुटूंबीय देखील संतप्त झाले. त्यामुळे पतीच्या कुटूंबीयांकडून देखील पीडित महिलेला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीडित महिलेने आता पती आणि सासरच्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हणले आहे की तिने 14 मे 2016 रोजी सरखेज येथे राहणाऱ्या एका तरुणाशी विवाह केला होता. सुरुवातीला पती चांगली वागणूक देत होता परंतु 2018 साली त्यांना पहिले मुलं झाल्यानंतर पतीची वागणूक बदलली. मागील काही महिन्यांपासून पतीने पीडित महिलेशी शरीर संबंध ठेवणेच बंद केले. त्यामुळे पत्नी पतीकडे शरीर संबंधाची मागणी करत होती, त्या संतापातून पतीनी पत्नीला बेदम मारहाण केली.

पतीने दावा केला की त्याने संन्यास घेतला आहे अशी माहिती पीडित पत्नीने दिली. पत्नीने शरीर संबंधांच्या मागणीसाठी दबाव टाकल्यानंतर पती घर सोडून निघून गेला. पतीने मुलांची देखभाल करणं देखील सोडून दिले. त्यांच्या मुलाला पोटात संसर्ग झाला होता. तेव्हा पत्नीने पतीकडे उपचारासाठी पैशांची मागणी केली तेव्हा पतीने पैसे देण्यास नकार दिला. पत्नीने आता पोलिसात पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे परंतु पतीला अद्याप अटक करण्यात आली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/