अहमदनगर : दारुच्या पैशासाठी पत्नीचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीच्या डोक्‍यात पाटा घालून तिचा खून करण्यात आला आहे. मारहाणीत गंभीर जखमी पत्नीचा उपचारादरम्यान आज सकाळी नगरमध्ये मृत्यू झाला. नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे ही घटना घडली होती.

याप्रकरणी सुभाष राठोड याच्याविरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुका सुभाष राठोड (वय २०, रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा) हे मयताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सुभाष राठोड याने ८ जुलै रोजी दारुसाठी पत्नीकडे पैसे मागितले होते. तिने पैसे दिले नाही, म्हणून त्याने पत्नीचा डोक्यात पाटा घातला.

मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिचा आज मृत्यू झाला. शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात यापूर्वीच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात घटनेत खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

 

 

Loading...
You might also like