धक्‍कादायक ! 5 वर्षापासुन पती-पत्नी चालवत होते ‘गुपचूप’ सेक्स रॅकेट, ऑन डिमांड मागवत होते ‘फॉरेनर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या पटनामधील पॉश परिसर असलेल्या पाटलिपुत्रमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे. या ठिकाणी अवैधरित्या हा व्यवसाय सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी पती पत्नीसह तीन आरोपींना अटक केली आहे. या ठिकाणी विदेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असे.

पटना: 5 साल से पति-पत्नी चला रहे थे सेक्स रैकेट, बुलाते थे विदेशी लड़कियां

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी असणाऱ्या ग्रँड अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक डी-8 मध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. व्हाॅट्सअ‍ॅपवरून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवले जात असत. त्यानंतर ग्राहकांना या ठिकाणी बोलावून मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असे.

पटना: 5 साल से पति-पत्नी चला रहे थे सेक्स रैकेट, बुलाते थे विदेशी लड़कियां

सोमवारी रात्री पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजीत कुमार, त्याची पत्नी रानी थापा आणि सुनील कुमार या तिघांना अटक केली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, ते मागील 5 वर्षांपासून या ठिकाणी वेश्याव्यवसाय करत होते. ग्राहकांकडून यासाठी एक तासाकरिता 5 हजार रुपये तर दोन तासासाठी 10 हजार रुपये घेतले जात असत.

पटना: 5 साल से पति-पत्नी चला रहे थे सेक्स रैकेट, बुलाते थे विदेशी लड़कियां

दरम्यान, पोलिसांनी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यनामा ऑनलाइन –

Loading...
You might also like