एक लिटर पाण्यात 30 KM चालणार गाडी, हैदराबादच्या ‘या’ इंजिनिअरनं केला ‘चत्मकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबादच्या सुंदर रमैया नावाच्या एका व्यक्तीने पाण्यावर चालणाऱ्या इंजिनाचा अविष्कार केला आहे. ज्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर पाण्याच्या सहाय्याने सुसाट धावू शकणार आहेत. रमैयाच्या मते एका लिटर पाण्याच्या मदतीने वाहन ३० किलोमीटर जाऊ शकेल.

water fuel engine, एक लीटर पानी से 30 KM चलेगी गाड़ी, हैदराबाद के इस इंजीनियर ने किया अविष्कार

अभियंता असलेले सुंदर रमैया सांगतात, वॉटर फ्युल टेक्नॉलॉजी असलेले इंजिन धुरा ऐवजी ऑक्सिजन सोडतील यामुळे पर्यावरण प्रदूषणाची समस्या पूर्णपणे संपेल. तसेच यामुळे प्रदूषणाचा कोणताच त्रास शिल्लक राहणार नाही. मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यावेळी या इंजिनाचा वापर हा बस आणि ट्रक चालवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

रमैया यांना विश्वास आहे की पाण्यावर चालणारे हे इंजिन एका लिटर पाण्यामध्ये ३० किलोमीटर पर्यंत वाहन नक्की नेऊ शकेल. याव्यतिरिक्त वेगवेवेगळ्या राज्यांतील वाहनांमुळे होणारे प्रदूषण देखील या पाण्यावरील इंजिनामुळे कमी होणार आहे.

Visit : Policenama.com