मोकळं मैदान, 30 फुटाच्या भागात 4 मृतदेह, पाहा हैदराबाद एन्काऊंटरच्या घटनास्थळाचे फोटो

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद गँगरेप मध्ये चार आरोपींचा पोलीसांच्या चकमकीत एन्काऊंटर झाला. ही घटना राष्ट्रीय महामर्ग 44 जवळ घडली. या प्रकरणातील चार आरोपींच्या मृतदेहांचे फोटो समोर आले आहेत. आरोपींचे मृतदेह मोकळ्या जागेतील 30 फुटाच्या आतमध्ये जवळ जवळ असल्याचे फोटोत दिसून येत आहे.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

हैदराबाद रेल्वे स्टेशनपासून 24 किलोमीटरवर असलेल्या शमशाबाद टोल नाक्याजवळील मोकळ्या मैदानावर आरोपींनी डॉक्टर तरुणीवर गँगरेप केला. घटनास्थळापासून काही अंतरावर राजीव गांधी इंटरनॅशनल विमानतळ आहे.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

पोलीसांनी आरोपींचा एन्काऊंटर केल्यानंतर त्यांचे मृतदेह एकमेकांपासून 20 ते 30 फुटांच्या अंतरावर होते.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी घटनेच्या दिवशी नेमके काय घडले हे दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आरोपींचा पोलीसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

ज्या ठिकाणी एन्काऊंटर झाला त्याठिकाणी फक्त एक घर आहे. घरातील सदस्याने सांगितले की, पहाटे चारच्या सुमारास चार ते पाच आवाज ऐकायला आले.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

आवाज ऐकले त्यावेळी तो आवाज गोळीबारीचा होता. घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी सतर्काता बाळगली आहे.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

पोलिसांनी आरोपींना सुरक्षा व्यवस्थेत घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

दरम्यान, या घटनेनंतर अनेकांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. घटनेनंतर घटनास्थळ आणि त्यासंबंधी तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथक रवाना करण्यात आले.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

हैदराबादच्या गांधी रुग्णालयात पाच जणांचे एक पथक दाखल झाले असून ते तपास करीत आहेत. पोलीस आयुक्तांनी या घटनेची पुष्टी केली असून हा प्रकार पहाटे 3 ते 6 च्या दरम्यान घडल्याचे त्यांनी सांगितले.

खुला मैदान, 30 फीट के दायरे में चार लाशें, देखें हैदराबाद एनकाउंटर साइट की तस्वीरें

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like