‘मी योग्य मार्गावर चालत आहे’ : हिना खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझं करिअर योग्य मार्गावर आहे असं वक्तव अभिनेत्री हिना खाननं केलं आहे. नुकताच तिने डॅमेज 2 या वेब सीरीजमधून डिजिटल डेब्यू केला आहे. यावेळी प्रमोशनच्या एका कार्यक्रमात ती बोलत होती.

गेल्या अनेक वर्षात टेलिव्हिजनवर स्टार अशी प्रतिमा प्रस्थापित केल्यानंतर तिला आता वाटत आहे की करिअर योग्य दिशेला आहे. डॅमेज 2 वेब सीरीजच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात बोलताना हिना खान म्हणाली, “मला वाटतं की, मी योग्य मार्गावर चालत आहे. कारण मी नेहमी सांगत असते की, एक गुलदस्ता आणि विविधता असायला हवी जी मी प्रेक्षकांसमोर सादर करू इच्छिते. यामुळे फक्त टीव्ही किंवा सिनेमाला चिटकून राहू नये असा माझा प्रयत्न आहे.” असंही तिनं सांगितलं.

डॅमेज 2 एक सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. याच्या पहिल्या सीजनमध्ये अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत होती. तिनं सीरीयल किलरची भूमिका साकारली होती ज्यासाठी तिचं कौतुक झालं आहे. एकांत बबानी दिग्दर्शित ही सीरीज हंगामा प्लेवर 14 जानेवारीपासून प्रसारीत होणार आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर डॅमेज 2 सीरीज व्यतिरीक्त ती विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !