‘गर्भवती असताना मी आत्महत्या करणारच होते तेवढ्यात…’; सोम्याचा धक्कादायक खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  चक्रवर्तीं अशोक सम्राट व किंग खानच्या ओम शांत ओम सारख्या चित्रपटातून लोकांच्या घरो-घरात झळकणारी टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणजे सोम्या सेठ. नुकताच सौम्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

सौम्या म्हणाली की, “2017 मध्ये … मी लग्न केले आणि गर्भवती झाले. माझे पालक व्हर्जिनिया मध्ये यायच्या आतच मी आत्महत्या करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत होते.”

ती पुढे म्हणाली, “एकदा मी आरशासमोर उभी राहिले होते आणि मला चक्क स्वतःला ओळखता येत नव्हतं. मी पूर्णपणे मानसिकतेतून , शरीराने चिरडले गेले होते.”

सौम्या सेठ ने जन्म दिलेल्या मुलानेच तिचे प्राण वाचवले असे देखील ती म्हणाली.