केवळ भावाच्या ‘स्वप्नपुर्ती’साठी ‘त्यानं’ ISRO ची नोकरी सोडली, ‘या’ खडतर गोष्टींचा सामना करत ‘तो’ बनला IAS
HBTI मध्ये निवड
आशुतोष म्हणतात, प्रतापगढच्या लालगंज आघारा येथील शीतलाऊ मोंटेसरी स्कूलमधून, हायस्कूलनंतर मी कानपूरच्या दीन दयाल उपाध्याय इंटर कॉलेजमधून पास झालो.दरम्यान कानपूर एचबीटीआयमध्ये निवड झाली.
अनेक नोकऱ्या सोडल्या
आशुतोषने यांनी सांगितले की एचबीटीआयमध्ये कॅम्पस सिलेक्शन दरम्यान त्यांना मारुती उद्योगात नोकरी मिळाली. यानंतर, ते इस्रोमध्ये एक वैज्ञानिक बनले परंतु त्यांनी तेथे केवळ 15 दिवस काम केले.
वयोवृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा
आशुतोषने सांगितले, एक दिवस मी आग्र्याच्या एका गावात कामानिमित्त बैठक घेत होतो.त्या वेळेस ताक पिण्याच्या बहाण्याने एका म्हातारीने त्यांना आपल्या घरी नेले आणि तिची व्यथा सांगितली. म्हातारीला आपल्या मुलीचे लग्न करायचे होते आणि तिच्या जमिनीतून गेल पाईपलाईन जात होती त्यामुळे तिला मोबदला थोडा वाढून हवा होता.
मात्र आशुतोष यांनी त्या महिलेला मी हे करण्यासाठी असमर्थ असल्याचे सांगितले त्यावर त्या महिलेने त्यांना सुचवले की तुम्ही कलेक्टरशी बोला. त्याच वेळी आशुतोष यांच्या डोक्यात युपीएससीचा विचार सुरु झाला आणि याच घटनेतून मला युपीएससी ची प्रेरणा मिळाली असल्याचे आशुतोष यांनी सांगितले.
त्यानंतर आशुतोष यांनी अभ्यासाला सुरुवात केली आणि मोठ्या जिद्दीने आपले यश संपादन केले. 2017 मध्ये आशुतोष यांनी यूपीएससीची परीक्षा पास होत 70 वा क्रमांक पटकावला.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी