IAS Transfer News | महाराष्ट्रातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) –  राज्य सरकारकडून 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या (IAS Officers Transfer) आहेत. यामध्ये प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचा देखील समावेश आहे. प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांना अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग, मुंबई (Additional Chief Secretary, Marathi Bhasha Department, Mumbai) येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयटी विभागाचे संचालक (Director (IT), Mantralaya, Mumbai ) असलेले रणजीत कुमार (Ranjit Kumar) यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव (Joint Secretary to Chief Secretary Office, Mantralaya) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे (CEO, ZP, Osmanabad) व्ही.पी.फड (V.P.Phad) यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सचिव सदस्यपदी (Member Secretary, Marathwada Statutory Development Board, Aurangabad) नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

भिवंडी-निजामपूर महापालिकेचे (Bhiwandi-Nijampur Municipal Corporation, Bhiwandi) डॉ. पंकज अशिया (Dr. Pankaj Ashiya) यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी (CEO, ZP, Jalgaon) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राहुल गुप्ता (Rahul Gupta) यांची सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी, गडचिरोली (Assistant Collector and Project Officer, ITDP, Aheri, Gadchiroli) यांना उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. (CEO, ZP, Osmanabad) येथे नियुक्त केले आहे.

मनुज जिंदल (Manuj Jindal) सहाय्यक जिल्हाधिकारी, अटपाली उपविभाग आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भामरागड, गडचिरोली (Assistant Collector, Attapali Sub Division and Project Officer, ITDP, Bhamragad) यांना सीईओ, जि.प. जालना (CEO, ZP, Jalna) म्हणून नियुक्त केले आहे. तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, धरणी, अमरावती (Assistant Collector and Project Officer, ITDP, Dharni, Amaravati) मिताली सेठी (Mitali Sethi) यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO, ZP, Chandrapur) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title :-  IAS Transfer News | transfer seven ias officers maharashtra including praveen pardeshi ranjit kumar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू