राज्यातील २६ वरिष्ठ सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील २६ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने आज (मंगळवार) सायंकाळी काढले आहेत. यामध्ये शंतनु गोयल यांची भंडारा येथून पुणे महापालिकेत अतिरीक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर बालाजी मंजुळे यांची नंदुरबारहून पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे बदली करण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कोठून कोठे बदली करण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे
एस. आर दौंड (सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय ते विभागीय आयुक्त कोकण विभाग)
आर.आर. जाधव (कामगार आयुक्त मुंबई ते आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग मुंबई)
ए.बी. मिसाळ (नवी मुंबई महापालिका आयुक्त)
सचिन कुर्वे (जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर ते सचिव, मुख्यमंत्री कार्यालय)
डॉ. रामास्वामी एन (नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त ते कामगार आयुक्त मुंबई)
डी.एस. खुशवाह (म्हाडा मुख्य अधिकारी मुंबई ते CEO महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड)
अजीत पाटील (व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ)
राधाकृष्णन बी (CEO महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ते CEO, म्हाडा मुंबई)
प्रशांत नारनवरे (जिल्हाधिकारी, पालघर ते सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई)
बालाजी मंजुळे (जिल्हाधिकारी, नंदुरबार ते आयुक्त, आदिवाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे)
एन. बी. गिते (CEO जिल्हा परिषद नाशिक ते जिल्हाधिकारी, भंडारा)
मिलिंद बोरीकर (CEO जि.प. पालघर ते जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा)
राहुल रेखावार (जिल्हाधिकारी, धुळे ते व्यवस्थापकीय सह संचालक महावितरण)
शंतनू गोयल (जिल्हाधिकारी, भंडारा ते अतिरीक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका)
एम.जे. प्रदिपचंद्रन (अतिरीक्त आदिवासी आयुक्त, अमरावती ते अतिरीक्त विभागीय आयुक्त, नाशिक विभाग)
राजेंद्र भारुड (CEO जि.प. सोलापूर ते जिल्हाधिकारी, नंदूरबार)
गंगाथरन डी. (CEO जि.प. धुळे ते जिल्हाधिकारी, धुळे)
के.बी. शिंदे (CEO जि.प. सातारा ते जिल्हाधिकारी, पालघर)
अमोल येडगे (CEO जि.प. बीड ते संचालक माहिती तंत्रज्ञान, मुंबई)
भुवनेश्वरी एस (सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, अदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा, यवतमाळ ते CEO जि.प. नाशिक)
वनमती सी (सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, अदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार ते CEO जि.प. धुळे)
अजीत कुंभार (सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, अदिवासी विकास प्रकल्प, जव्हार पालघर ते CEO जि.प. पालघऱ)
योगेश कुंभेजकर (सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, अदिवासी विकास प्रकल्प, राजोरा, चंद्रपूर ते सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, अदिवासी विकास प्रकल्प, धरणी, अमरावती)
पी.टी. वायचाळ (अध्यक्ष, जात पडताळणी समीती, अहमदनगर ते CEO जि.प. सोलापूर)
एस.एम. भागवत (अतिरीक्त जिल्हाधिकारी एमएमआरडीए मुंबई ते CEO जि.प.सातारा)
यू.ए. जाधव (अध्यक्ष, जात पडताळणी समीती, पालघर ते CEO जि.प. पुणे)

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’