बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! IBPS मध्ये 9638 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे विविध जागांवर भरती करण्यात येणार आहे. एकूण ९६३८ रिक्त जागांवर ही मेगाभरती होणार असून कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -१ (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -२ (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -२ (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -२ (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -२ (कायदा), ऑफिसर स्केल -२ (सीए), ऑफिसर स्केल -२ (आयटी), अधिकारी स्केल -२ (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-II (वरिष्ठ व्यवस्थापक) या पदांवर पात्र उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे, यासाठी शेवटची तारीख २१ जुलै २०२० आहे. आपण अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पद संख्या – ९३३८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार .
शुल्क
खुला प्रवर्ग – रु. ८५०/-
राखीव प्रवर्ग – रु. १७५/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – १ जुलै २०२० आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२० .
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

तसेच, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे २९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती केली जाणार आहे. या पदांवर पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, संशोधन सहकारी, संशोधन सहकारी-तंत्रज्ञान, हिंदी अधिकारी, विश्लेषक प्रोग्रामर, आयटी प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक
पद संख्या – २९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार .
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२० .
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे बँकर प्राध्यापक-तंत्र, हिंदी अधिकारी पदांच्या एकूण ३ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे . या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. दरम्यान, या पदांवर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.

पद संख्या – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार.
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभाग प्रमुख बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (प्रशासन) संस्था, IBPS हाऊस, प्लॉट No.१६६, ९० फूट डीपी रोड, बंद वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२० आहे.
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in