IBPS Recruitment 2021 | आईबीपीएस तर्फे तब्बल 1828 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  IBPS Recruitment 2021 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्षन (Institute of Banking Personnel Selection) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. तब्बल 1828 जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (IBPS Recruitment 2021) अधिसुचना जारी केली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे – एकूण जागा – 1828

 

  • आयटी अधिकारी (IT Officer)
  • कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Sector Officer)
  • राज्यसभा अधिकारी (Rajya Sabha Officer)
  • कायदा अधिकारी (Law Officer)
  • एचआर/कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer)
  • विपणन अधिकारी (Marketing Officer)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

  • आयटी अधिकारी (IT Officer) – संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
  • कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Sector Officer) – संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
  • राज्यसभा अधिकारी (Rajya Sabha Officer) – संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
  • कायदा अधिकारी (Law Officer) – संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
  • एचआर/कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer) – संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
  • विपणन अधिकारी (Marketing Officer) – संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

 

ही कागदपत्रं आवश्यक –

 

Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1kMP9z1jy9RTQ995r4FA1Aoc2Y7G-TTem/view

अर्ज करण्यासाठी – https://ibpsonline.ibps.in/crpspxinov21/

 

Web Title : IBPS Recruitment 2021 | institute of banking personnel selection ibps recruitment 2021 openings for different positions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MCED Recruitment 2021 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र इथे 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Ahana Kumra | अभिनेत्रीचे गर्लफ्रेण्डसोबतचे बोल्ड फोटो पाहून युझर्सचे प्रश्न; म्हणाले – ‘ही अभिनेत्री समलैंगिक तर नाही ना?’ 

Mayor Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला; म्हणाल्या – ‘प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान’