IBPS Recruitment 2021 | ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 1.50 लाखांपर्यत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IBPS Recruitment 2021 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनमध्ये (Institute of Banking Personnel Selection) विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत (IBPS Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे –

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors)

फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स (Faculty Research Associates)

रिसर्च असोसिएट्स (Research Associates)

हिंदी अधिकारी (Hindi Officers)

आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर) (IT Engineers)

आयटी डेटाबेस प्रशासक (IT Database Administrators)

सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड) (Software Developers and Testers)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors) – पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55 टक्के गुण असणं आवश्यक.

फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स (Faculty Research Associates) – पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55 टक्के गुण असणं आवश्यक.

रिसर्च असोसिएट्स (Research Associates) – Psychology / Education/Psychological मध्ये पदवी पूर्ण.

हिंदी अधिकारी (Hindi Officers) – संबंधित विषयांमध्ये मास्टर डिग्री असणं आवश्यक.

आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर) (IT Engineers) – संबंधित विषयांमध्ये शिक्षण आवश्यक.

आयटी डेटाबेस प्रशासक (IT Database Administrators) – B.E / B.Tech / MCA / M.SC(IT) / M.SC (Comp.Sc.) यामध्ये शिक्षण आवश्यक.

सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड) (Software Developers and Testers) – B.E / B.Tech / MCA / M.SC(IT) / M.SC (Comp.Sc.)

 

(IBPS Recruitment 2021) वेतन –

सहाय्यक प्राध्यापक – 1,66,541 /- रुपये प्रतिमहिना

फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स – 98,651 /- रुपये प्रतिमहिना

रिसर्च असोसिएट्स – 74,203 /- रुपये प्रतिमहिना

हिंदी अधिकारी – 74,203 /- रुपये प्रतिमहिना

आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर) – 59,478/- रुपये प्रतिमहिना

आयटी डेटाबेस प्रशासक – 59,478 /- रुपये प्रतिमहिना

सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड) – 59,478 /- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1m2-LLUtOycXLZs3LlO0PCOCaheDcqdgm/view

अर्ज करण्यासाठी – https://www.ibps.in/

Web Title :- IBPS Recruitment 2021 | institute of banking personnel selection ibps recruitment 2021 openings for different posts apply here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

CM Uddhav Thackeray | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार

Bank Rules | 1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ 7 महत्वाचे नियम, सॅलरीपासून पेमेंट सिस्टममध्ये होईल बदल; जाणून घ्या होईल फायदा