IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने 10 हजार पेक्षा जास्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या व्हॅकन्सी अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) कार्यालय सहायक- मल्टीपर्पज (क्लर्क) आणि ऑफिसर स्केल- I (PO), ऑफिसर स्केल II आणि III साठी 10466 पदांवर उमेदवारांची भरती करणार आहे. योग्य उमेदवार आजपासून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या अधिकृत नोटिफिकेशन (लिंक) च्या आधारावर अर्जाची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.

  • महत्वाच्या तारखा….
    * ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 08 जून 2021
    * ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अखेरची तारीख – 28 जून 2021
    * अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख- 28 जून 2021
    * ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख (प्रारंभिक)- जुलै/ऑगस्ट 2021
  • ऑनलाइन परीक्षेची तारीख (प्रारंभिक)
    * ऑनलाइन परीक्षेच्या निकालाची घोषणा (प्रारंभिक)- सप्टेंबर 2021
    * ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख (मेन्स/सिंगल)- सप्टेंबर 2021
    * ऑनलाइन परीक्षा (मेन्स/सिंगल) (BPS RRB PO Mains Exam)- सप्टेंबर/ऑक्टोबर 2021
  • पदांची माहिती
    * ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी – 5096 पदे
    * ऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) साठी – 4119 पदे
    * ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) साठी – 1100 पदे
    * ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) साठी – 151 पदे
  • वयोमर्यादा
    * ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी – 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत
    * ऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) साठी – 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत
    * ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) साठी – 21 वर्ष ते 32 वर्षापर्यंत
    * ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) साठी – 21 वर्ष ते 40 वर्षापर्यंत
    * वयाची गणना 1 जून, 2021 च्या आधारावर होईल.
  • वेतन
    * ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी – 7200 रुपये प्रति महिना ते 19300 रुपये प्रति महिनापर्यंत
    * ऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) साठी – 14500 रुपये प्रति महिना ते 25700 रुपये प्रति महिनापर्यंत
    * ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) साठी – 19400 रुपये प्रति महिना ते 28100 रुपये प्रति महिनापर्यंत
    * ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) साठी – 25700 रुपये प्रति महिना ते 31500 रुपये प्रति महिनापर्यंत
  • अर्ज शुल्क
    * सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस वर्गासाठी – 850 रुपये
    * एस/एसटी/पीडब्ल्यूडी वर्गासाठी – 175 रुपये
  • ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत…
    * सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
    * होमपेजवरील CRP RRBs सेक्शनमध्ये जा.
    * येथील लिंकवर क्लिक करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.
    * अर्जाची सुरूवात करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्या.
  • निवड प्रक्रिया
    IBPS RRB X Notification 2021 च्यानुसार उमेदवारांची निवड प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारावर होईल.
  • अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
    https://www.ibps.in/wp-content/uploads/Advt-_CRP-RRB-X_final.pdf
  • ऑनलाइन डायरेक्ट अर्जासाठी येथे क्लिक करा.
    https://www.ibps.in/crp-rrb-x/
  • अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
    https://www.ibps.in/

हे देखील वाचा

काय सांगता ! होय, भुकेलेल्या सापाने गिळली सव्वा किलोची कोंबडी

Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा
|
Web Title :ibps rrb poclerk notification 2021 sarkari naukri ibps rrb recruitment latest updates rrb po clerk notification lbse