Ibrahim Ali Khan Girlfriend | सैफ अली खानचा मुलगा करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला डेट..

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan Girlfriend) मोठ्या पडदा पासून दूर असला, तरीदेखील सोशल मीडियावर तो सतत सक्रिय पाहायला मिळतो. अनेकदा त्याच्या अफेअर्सच्या चर्चांना चांगलंच उधाण आलंंय. काही दिवसांपूर्वी पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांच्या नात्याबद्दल चर्चा चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या (Ibrahim Ali Khan Girlfriend).

 

पलक तिवारी (Palak Tiwari) ही छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) यांची लाडकी मुलगी असून, ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. पलक तिच्या सौंदर्य आणि फिगरसाठी चांगलीच ओळखली जाते. तर काही दिवसांपूर्वी ती आणि इब्राहिम अली खान (Palak Tiwari Ibrahim Ali Khan) या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं (Ibrahim Ali Khan Girlfriend). मात्र त्याच वेळी तिनं कॅमेरासमोर येताच आपला चेहरा हाताने लपवला.

 

 

अलीकडेच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये दोन्ही स्टारकिड एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहे. पलक आणि इब्राहिमला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून, अनेक नेटकरी यांच्या जोडीचं कौतुक करत आहे (Palak Tiwari Ibrahim Ali Khan Relation). तसेच गेल्या वेळेस सारखं यावेळी तिनं चेहरा लपवला नसल्यानं, ती उघडपणे मीडियासमोर आली.

पलक आणि इब्राहीम (Ibrahim Ali Khan) गेल्या वर्षी सुद्धा एकत्र दिसले होते.
त्यावेळी अभिनेत्री पलक इब्राहीमच्या (Saif Ali Khan Son) कारमध्ये बसली असून, कॅमेराने तिला स्पॉट केलं.
मात्र याच वेळी जेव्हा कॅमेरा तिच्यासमोर आला तेव्हा तिनं आपल्या हाताने चेहरा लपवला.
या घटनेनंतर ते दोघे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल देखील झाले होते.
त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या (Ibrahim Ali Khan Dating Palak Tiwari) .

दरम्यान, बातम्यांमधून समोर येत आहे की, ते दोघं एकमेकांना डेट करत नसून लवकरच एकत्र चित्रपटामध्ये डेब्यू करणार आहे.

 

 

 

Web Title : Ibrahim Ali Khan Girlfriend |relationship confirmed saifs son ibrahim ali khan is dating palak tiwari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला