असे असेल 2019 च्या ICC वर्ल्ड कपचे वेळापत्रक

कोलकत्ता : वृत्तसंस्था – २०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले असून. २०१९ वर्ल्ड कप ३० मे ते १५ जुलैपर्यंत घेण्यात येणार आहे. ३० मे रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण सामना होणार आहे. या सामन्यानंतर २०१९ वर्ल्ड कपला सुरुवात होईल. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान या देशांमध्ये २०१९ चे वर्ल्ड कप सामने होतील. त्याचबरोबर १९९२ साली खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कप नुसार प्रत्येक टीम एकमेकां विरोधात एक सामना खेळणार आहे.
असे असेल  2019 च्या ICC वर्ल्ड कपचे वेळापत्रक
* 30 मे – इंग्लंड vs साउथ अफ्रीका
* 31 मे – वेस्ट इंडीज vs पाकिस्तान
* 1 जून – न्यूझीलंड vs श्रीलंका

अफगानिस्तान vs ऑस्ट्रेलिया (D/N )
* 2 जून – साउथ अफ्रीका vs बांग्लादेश
* 3 जून – इंग्लंड vs पाकिस्तान
* 4 जून – अफगानिस्तान vs श्रीलंका
* 5 जून – भारत vs साउथ अफ्रीका

बांग्लादेश vs न्यूझीलंड (D/N)
* 6 जून – ऑस्ट्रेलिया vs वेस्ट इंडीज
* 7 जून – पाकिस्तान vs श्रीलंका
* 8 जून – इंग्लंड vs बांग्लादेश

अफगानिस्तान vs न्यूझीलंड
* 9 जून – भारत vs ऑस्ट्रेलिया
* 10 जून – साउथ अफ्रीका vs वेस्ट इंडीज
* 11 जून – बांग्लादेश vs श्रीलंका
* 12 जून – ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान
* 13 जून – भारत vs न्यूझीलंड
* 14 जून – इंग्लंड vs वेस्ट इंडीज
* 15 जून – श्रीलंका vs ऑस्ट्रेलिया

अफ्रीका vs अफगानिस्तान
* 16 जून – भारत vs पाकिस्तान
* 17 जून – वेस्ट इंडीज vs बांग्लादेश
* 18 जून – इंग्लंड vs अफगानिस्तान
* 19 जून – न्यूझीलंड vs साउथ अफ्रीका
* 20 जून – ऑस्ट्रेलिया vs बांग्लादेश
* 21 जून – इंग्लंड vs श्रीलंका
* 22 जून – भारत vs अफगानिस्तान

वेस्ट इंडीज vs न्यूझीलंड (D/N)
* 23 जून – पाकिस्तान vs साउथ अफ्रीका
* 24 जून – बांग्लादेश vs अफगानिस्तान
* 25 जून – इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया
* 26 जून – न्यूझीलंड vs पाकिस्तान
* 27 जून – भारत vs वेस्ट इंडीज
* 28 जून – श्रीलंका vs साउथ अफ्रीका
* 29 जून – पाकिस्तान vs अफगानिस्तान|

न्यूझीलंड vs ऑस्ट्रेलिया (D/N)
* 30 जून – भारत vs इंग्लंड
* 1 जुलै – श्रीलंका vs वेस्ट इंडीज
* 2 जुलै – भारत vs बांग्लादेश
* 3 जुलै – इंग्लंड vs न्यूझीलंड
* 4 जुलै – अफगानिस्तान vs वेस्ट इंडीज
* 5 जुलै – पाकिस्तान vs बांग्लादेश
* 6 जुलै – भारत vs श्रीलंका

ऑस्ट्रेलिया vs साउथ अफ्रीका
* 9 जुलै – पहिली सेमीफायनल
* 11 जुलै – दुसरी सेमीफायनल
* 14 जुलै – फायनल