ICC T – 20 वर्ल्डकप 2020 चं ‘वेळापत्रक’ जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठं होणार सर्व मॅच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्डकप पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक आयसीसीने जारी केले असून पुढील वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात हि स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. क्वालिफायिंग टूर्नामेंट संपली असून यामध्ये नेदरलँडने विजय मिळवला असून त्यांनी पापुआ न्यू गिनीचा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे नेदरलँड आणि पापुआ न्यू गिनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर स्कॉटलंड, नामिबिया आणि आयर्लंड देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

या स्पर्धेसाठी आयसीसीने दहा संघाना थेट प्रवेश दिला असून यामध्ये पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, न्यूझीलँड वेस्टइंडीज आणि अफगानिस्तान यांचा समावेश आहे. तर बांग्लादेश आणि श्रीलंका यांना पात्रता फेरी खेळून स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. श्रीलंका, ओमान, पापुआ न्यू गिनी आणि आयर्लंड, बांग्लादेश, नामीबिया, स्कॉटलंड आणि नेदरलँड या संघांमध्ये पात्रता फेरीचे सामने होणार असून यामधील चार संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

स्पर्धेसाठी ग्रुप्स –
अ गट
ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्टइंडीज, न्यूझीलंड

ब गट
भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान

स्पर्धेचे वेळापत्रक –

ऑक्टोबर 18 – श्रीलंका विरुद्ध आयरलँड, पहिला सामना (सायमंड स्टेडियम, गीलॉन्ग), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 18 – पापुआ न्यू गिनी विरुद्ध ओमान, दुसरा (सायमंड स्टेडियम, गीलॉन्ग), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 19 – बांग्लादेश विरुद्ध नामीबिया, तिसरा सामना (बेलेरिव ओवल, होबार्ट), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 19 – नेदरलँड विरुद्ध स्कॉटलँड, चौथा सामना (बेलेरिव ओवल, होबार्ट), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 20 – आयरलँड विरुद्ध ओमान, पाचवा सामना (सायमंड स्टेडियम, गीलॉन्ग), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 20 – श्रीलंका विरुद्ध पापुआ न्यू गिनी, सहावा सामना (सायमंड स्टेडियम, गीलॉन्ग), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 21 – नामीबिया विरुद्ध स्कॉटलँड, सातवा सामना (बेलेरिव ओवल, होबार्ट), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 21 – बांग्लादेश विरुद्ध नेदरलँड, आठवा सामना (बेलेरिव ओवल, होबार्ट), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 22 – न्यू पापुआ गिनी विरुद्ध आयरलँड, नववा सामना (सायमंड स्टेडियम, गीलॉन्ग), 8:30 AMभारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 22 – श्रीलंका विरुद्ध ओमान, दहावा सामना (सायमंड स्टेडियम, गीलॉन्ग), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 23 – नेदरलँड विरुद्ध नामीबिया, अकरावा सामना (बेलेरिव ओवल, होबार्ट), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 23 – बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलँड, बारावा सामना (बेलेरिव ओवल, होबार्ट), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 24 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (सुपर 12, ग्रुप 1) (सिडनी क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 24 – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (सुपर 12, ग्रुप 2) (पर्थ स्टेडियम), 4:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 25 – क्वॉलिफायर 1 विरुद्ध क्वॉलिफायर 2 (सुपर 12, ग्रुप 1) (बेलेरिव ओवल), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 25 – न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडीज (सुपर 12, ग्रुप 1) (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 26 – अफगानिस्तान विरुद्ध क्वॉलिफायर ए (सुपर 12, ग्रुप 1) (पर्थ स्टेडियम), 11:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 26 – इंग्लंड विरुद्ध क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 1) (पर्थ स्टेडियम), 4:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 27 – इंग्लंड विरुद्ध क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 2) (बेलेरिव ओवल), 1:30 PMभारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 28 – अफगानिस्तान विरुद्ध क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 2) (पर्थ स्टेडियम), 11:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 28 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडीज (सुपर 12, ग्रुप 1) (पर्थ स्टेडियम), 4:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 29 – पाकिस्तान विरुद्ध क्वॉलिफायर ए (सुपर 12, ग्रुप 1) (सिडनी क्रिकेट ग्राउंड), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 29 – भारत vs क्वॉलिफायर ए (सुपर 12, ग्रुप 2) (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 30 – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (सुपर 12, ग्रुप 2) (सिडनी क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 30 – वेस्टइंडीज विरुद्ध क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 1) (पर्थ स्टेडियम), 4:30 PM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 31 – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड ((सुपर 12, ग्रुप 1) गाबा), 9:30 AM भारतीय वेळेनुसार

ऑक्टोबर 31 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वॉलिफायर ए (सुपर 12, ग्रुप 1) (गाबा), 2:30 PM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 1 – दक्षिण अफ्रीका विरुद्ध अफगानिस्तान (सुपर 12, ग्रुप 2) (एडिलेड ओवल), 9:00 AM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 1 – भारत विरुद्ध इंग्लंड (सुपर 12, ग्रुप 2) (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 2 – क्वॉलिफायर ए 2 विरुद्ध क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 2) (सिडनी क्रिकेट ग्राउंड), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 2 – न्यूझीलंड विरुद्ध क्वॉलिफायर ए (सुपर 12, ग्रुप 1) (गाबा), 2:30 PM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 3 – पाकिस्तान विरुद्ध वेस्टइंडीज (सुपर 12, ग्रुप 1) (एडिलेड ओवल), 9:00 AM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 3 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 1) (एडिलेड ओवल), 2:00 PM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 4 – इंग्लंड विरुद्ध अफगानिस्तान (सुपर 12, ग्रुप 2) (गाबा), 2:30 PM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 5 – दक्षिण अफ्रीका विरुद्ध क्वॉलिफायर ए (सुपर 12, ग्रुप 2) (एडिलेड ओवल), 9:00 AM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 5 – भारत विरुद्ध क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 2) (एडिलेड ओवल), 2:00 PM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 6 – पाकिस्तान विरुद्ध क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 1) (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 6 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (सुपर 12, ग्रुप 1) (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 7 – इंग्लंड विरुद्ध क्वॉलिफायर ए (सुपर 12, ग्रुप 2) (एडिलेड ओवल), 9:00 AM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 7- वेस्टइंडीज विरुद्ध क्वॉलिफायर ए (सुपर 12, ग्रुप 1) (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 8 – दक्षिण अफ्रीका vs क्वॉलिफायर बी (सुपर 12, ग्रुप 2) (सिडनी क्रिकेट ग्राउंड), 8:30 AM भारतीय वेळेनुसार

नोव्हेंबर 8 – भारत vs अफगानिस्तान (सुपर 12, ग्रुप 2) (सिडनी क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

सेमीफायनल –

नोव्हेंबर 11 – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार
नोव्हेंबर 12 – दुसरी सेमीफायनल (एडिलेड ओवल), 2:00 PM भारतीय वेळेनुसार

फायनल
नोव्हेंबर 15 – फायनल (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड), 1:30 PM भारतीय वेळेनुसार

Visit : Policenama.com