Identify The Symptoms of Diabetes | मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लक्षणे काय आहे?; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Identify The Symptoms of Diabetes | सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकांना मधुमेह म्हणजेच Diabetes या आजाराने वेडा घातला आहे. रोजच्या आहारातील खाण्यापिण्यावर परिणाम झाला की आरोग्याच्या काही समस्या जाणवू लागतात. त्यात म्हणजे मधुमेह रुग्णांनी (Diabetic Patients) अधिक खाण्यापिण्यावर लक्ष देणे गरजेचे असते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लक्षणं ओळखणेही आवश्यक आहे. मधुमेहाची लक्षणे कशी ओळखावी (Identify The Symptoms of Diabetes) याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

सतत भूक लागणे (Persistent Hunger) –
मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार भूक लागते. तुम्हालाही अशा समस्या येत असतील तर उशीर न करता ताबडतोब तुमची आरोग्य तपासणी करून घ्या. (Identify The Symptoms of Diabetes)

 

अतृप्त तहान (Insatiable Thirst) –
जर तुमचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा होत असेल तर पाणी पिऊनही तहान भागत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या साखरेची तपासणी करून घ्यावी.

 

थकवा येणे (Fatigue) –
जर तुम्ही न थकता 10 ते 12 तास काम करायचट, पण आता ८ तास काम केल्यावर तुम्हाला थकवा येऊ लागला असेल तर, तुम्ही मधुमेहाची तपासणी करून घ्या.

वारंवार लघवी येणे (Frequent Urination) –
जर तुम्हाला रात्री 4-5 वेळा लघवी करण्यासाठी उठावं लागत असेल, तर तुमची साखर तपासली पाहिजे, कारण ते मधुमेहाचे एक मोठे लक्षण आहे.

 

वजन कमी होणे (Weight loss) –
तुमचे वजन अचानक झपाट्याने कमी होऊ लागले तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते, त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Identify The Symptoms of Diabetes | how to detect diabetes in early stage know symptoms

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी सकाळी ब्रश करण्यापूर्वी चघळावीत ‘ही’ पाने, ब्लड शुगर नेहमी राहील कंट्रोल

 

Health Tips | कडू कारल्याची भाजी खाण्याचे 5 गोड फायदे कोणते?; जाणून घ्या 

 

Benefits Of Milk With Gulkand | उन्हाळ्यात दुधासोबत मिसळून प्या ‘हा’ पदार्थ; एकदम आराम वाटेल, जाणून घ्या