स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

नवी दिल्ली (New Delhi) : Smartphone has been stolen |स्मार्टफोन चोरीला
जाण्याची घटना कुणाच्याही बाबतीत घडू शकते. जर तुमच्या बाबतीत असे घडले तर घाबरू नका. हे
जाणून घेणे आवश्यक आहे की स्मार्टफोन चोरीला गेल्यास (Smartphone has been
stolen) सर्वप्रथम कोणती कामे करायची आहेत. ही कामे लवकर केली तर नुकसान तेवढेच कमी
होईल. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

फोन चोरी झाल्यानंतर करा ही 4 कामे

1. फोन चोरी झाल्यानंतर सर्वप्रथम सिम ब्लॉक करा.
ताबडतोब तुमच्या टेलिकॉम सर्व्हिस प्रॉव्हायडरला कॉल करा. हरवलेले सिम ब्लॉक करा. सिम
ब्लॉक झाल्याने कोणत्याही प्रकारचा ओटीपी चोरापर्यंत पोहचणार नाही.

2. फोन चोरी झाल्यानंतर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचे आाधार कार्ड दुसर्‍या नंबरशी
लिंक करा.

3. सर्व UPI आयडी आणि अन्य पेमेंट्स अ‍ॅपचे वॉलेट डिअ‍ॅक्टिव्हेट करा. शक्य तेवढ्या लवकर हे
काम करा.

4. आपला ईमेल आयडी, सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स जे तुमच्या फोन नंबरशी लिंक आहेत,
सर्वांचा पासवर्ड (Change password) बदला.

हे देखील वाचा

Mumbai Crime News | बलात्कारातील आरोपी हातकडीसह पोलीस व्हॅनमधून पळाला; मुंबईतील सिग्नलवर घडला प्रकार

BJP MLA | रिसॉर्टवर जुगार खेळताना भाजप आमदारासह 13 जणांना रंगेहाथ पकडले; 7 तरुणींचा समावेश, दारूच्या बाटल्या आढळल्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : if the smartphone has been stolen then do these 5 things first

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update