• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, June 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान औरंगाबाद कारागृहात एक…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार…

    क्राईम स्टोरी

    Pune Crime | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • शहर
  • वाशिम
  • आई-वडिलांना सांभाळा अन्यथा 30 % पगार वळविणार, वाशिम जिल्हा परिषदेचा ठराव

आई-वडिलांना सांभाळा अन्यथा 30 % पगार वळविणार, वाशिम जिल्हा परिषदेचा ठराव

वाशिम
On Feb 8, 2021
finance minister nirmala sitharaman
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आईवडिलांना मुले आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर विचारत नाहीत. वयोवृद्ध आईवडिलांसमोर आर्थिक प्रश्न उभा ठाकतो. यामुळे वाशिम जिल्हा परिषदने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतनातील 30 टक्के रक्कम आईवडिलांच्या बँक खात्यात जमा करावी लागणार आहे. अशा स्वरुपाचा निर्णय घेणारी वाशीम ही विदर्भातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचा दावा केला जात आहे.

वाशीम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडला. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील 30 टक्के रक्कम आईवडिलांना द्यावी, असा ठराव त्यांनी मांडला होता. तो ठराव टाळ्याच्या गजरात मान्य करण्यात आला अन् जिल्हा परिषद प्रशासनाने तो मंजूरही केला. आपला सांभाळ करीत नाहीत, अशा आशयाची तक्रार आईवडिलांनी जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात केल्यास त्याची अगोदर पडताळणी होईल. सर्वप्रथम कर्मचाऱ्याला आईवडिलास संभाळावे याबाबत सक्त ताकीद दिली जाईल. त्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याने टाळाटाळ केल्यास त्याच्या वेतनातून 30 टक्के रक्कम कपात करून ती आईवडिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.

bankBank accountChandrakant ThackerayemployeesparentssalarySpeaker Reshma GaikwadWashim
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune News : कोंढव्यात रोडरोमियोचा उच्छाद ! मुलीच्या शाळेत जाऊन ‘चल तुझे घुमाके लाता हू’ म्हणून विनयभंग, पोलिसांकडून ‘सईम’ला अटक

Next Post

February Weekly Numerology Predictions : 01 अंक असणाऱ्या लोकांनो बदला तुमचा विचार नाहीतर गमावाल मोठी संधी, 02 अन् 03 वाल्यांनी जरूर वाचावं साप्ताहिक अंकफळ




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली…

ताज्या बातम्या

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212…

ताज्या बातम्या

Eknath Shinde | ‘या’ 3 कारणांमुळे बंडखोर एकनाथ…

क्राईम स्टोरी

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! मैत्रिणीच्या आईने अपमान…

Latest Updates..

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान…

Jun 28, 2022

Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3…

Jun 28, 2022

Ration Card | रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे…

Jun 28, 2022

Beetroot Benefits | ‘या’ कारणांमुळे बीट अत्यंत…

Jun 28, 2022

Alcohol Side Effects | ‘या’ सवयीमुळे…

Jun 28, 2022

Pune Crime | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा…

Jun 28, 2022

Sambhajiraje Chhatrapati | ‘बाळासाहेब ठाकरे हे…

Jun 28, 2022

Yoga For Growing Children | योगासनांमुळे मुलांच्या निरोगी…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | ‘राज्यसभेत सेनेचा…

Jun 28, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान औरंगाबाद कारागृहात एक…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022

This Week

No Toll Plaza on Highway | विना टोल प्लाझा हाय-वेवर चालवू शकता गाडी,…

Jun 28, 2022

Protest Against Agneepath Scheme In Pune | अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात…

Jun 27, 2022

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत…

Jun 27, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप…

Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.