‘डेट’ वर जाणार असला तर ‘फालो’ करा ‘या’ खास टिप्स, गर्लफेन्ड नक्की होईल ‘इम्प्रेस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केवळ मुलींनाच सुंदर दिसण्याचा हक्क नाही. मुलेसुद्धा हॅंडसम दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात. बहुतेक पुरुष चेहऱ्याची किंवा केसांची काळजी घेतात. जर केस पांढरे असतील तर फक्त वरच्या केसांवर कलर करतात. चेहर्‍यावर डाग असल्यास ते क्रीम किंवा कन्सीलरने डाग लपवण्याचा प्रयत्न करतात. या दोन्ही पद्धती पूर्णपणे चुकीच्या आहेत. जर तुम्ही एखाद्याला डेट करत असाल तर मग तुम्ही त्या व्यक्तीसमोर अगदी परिपूर्ण दिसणे अधिक महत्वाचे ठरते. याचा परिणाम तुमच्या लुक आणि डेटवर होतो. अशा परिस्थितीत पुरुषांना काही खास टिप्स माहित असणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही ग्रुमिंग टिप्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर इंप्रेस होईल.

केस कट व कलर
व्यक्तिमत्त्व आकर्षक बनविण्यासाठी, योग्य वेळी केस कापणे फार महत्वाचे आहे. यानंतर, दुसरे म्हणजे केस कलर करणे. एक ते दीड महिन्यांमध्ये केसांना कलर करा. बाजारात कलरिंग क्रीम्स देखील उपलब्ध आहेत ज्या स्काल्पवर वापरल्या जाऊ शकतात.

डोळ्यांची सूज दूर करा

सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या खाली वारंवार सूज येते. हे टाळण्यासाठी, स्टीलचे दोन चमचे अर्ध्या तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. मग ते आपल्या डोळ्यांवर ठेवा यामुळे केवळ आराम मिळणार नाही, तर डोळ्यांखालील सूज देखील दूर होईल. आपले डोळे पूर्वीपेक्षा अधिक परफेक्ट दिसू लागतील.

केस ट्रिम करा

आपण केस वाढविण्याचा विचार करत असल्यास, ते नियमितपणे ट्रिम केले पाहिजे. बर्‍याचदा आपल्याला असे वाटते की ट्रिम केल्यास केस लहान होतात पण ट्रिम केल्याने केस जलदगतीने वाढतात आणि निरोगी देखील दिसतात.

कोंडा दूर

केसांतील कोंडा दूर करण्यासाठी अँटी-डँड्रफ शॅम्पू नियमित वापरा. केस धुताना पाण्याच्या तापमानावर विशेष लक्ष द्या. ते फारच गरम किंवा थंड नसावे. गरम पाण्याचा वापर करून स्काल्पची त्वचा कोरडी होते. चांगला शैम्पू निवडा. हे केस स्वच्छ ठेवेल.

दाढी केल्यावर लगेच बाहेर पडू नका

बहुतेक वेळा पुरुषांना जेव्हा बाहेर जावे लागते तेव्हाच दाढी करतात, असे करणे अगदीच चुकीचे आहे. कोठेतरी जाण्यापूर्वी कमीतकमी 4-5 तास आधी शेविंग करणे गरजेचे आहे कारण शेविंग झाल्यावर लगेचच तोंडावर पुरळ उठतात. त्यामुळे चेहरा काळी वेळ ठिक दिसत नाही.

मॅनिक्युअर आणि पेडीक्योर

पुरुषांनी महिन्यातून एकदा मॅनीक्योर आणि पेडीक्योर देखील करुन घ्यावेत. हे केल्याने केवळ आपले हात पायच स्वच्छ दिसणार नाही तर आपणास स्वत: ला देखील चांगले वाटेल. याशिवाय महिन्यातून एकदा क्लीन अप किंवा फेशियल करा. यामुळे चेहरा स्वच्छ आणि निस्तेज दिसतो. स्क्रबिंग देखील करु शकता.

पिंपल्सपासून चेहऱ्याचा बचाव करा.

कामाच्या दबावामुळे आणि थकव्यामुळे पुष्कळदा पुरुष रात्री तोंड धूवून झोपत नाहीत. रात्री, फेस वॉशने स्वच्छ चेहरा क्लीन केला पाहिजे, यामुळे पिंपल्स होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. जर पिंपल्सचा त्रास जास्त असेल तर केवळ हर्बल आणि नैसर्गिक फेस वॉश निवडा.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like