आता UPSC पास न होता पण केंद्रात सरकारी ‘OFFICER’ होता येणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारबरोबर काम करायचे असल्यास सर्वात प्रथम तुम्हाला युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे फार गरजेचे आहे. अनेकांना ती परीक्षा पास होता येत नाही. अनेक जणांकडे कौशल्य आणि बुद्दीमत्ता देखील असते मात्र हि परीक्षा पास नसल्याने अनेक जणांना या क्षेत्रात काम करता येत नाही. मात्र आता हि परीक्षा पास नसला तरीही तुम्हाला आता केंद्र सरकारमध्ये का करण्याची संधी मिळणार आहे. तुमच्याकडे जर या क्षेत्रातील अनुभव असेल तर तुम्हाला केंद्रात सरकारी अधिकरी होता येणार आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच जाहिरात काढणार आहे. नीती आयोग सध्या ४४ जागांसाठी अर्ज मागवणार आहे. त्यानंतर योग्य उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्याची या पदावर नेमणूक केली जाईल. मात्र केंद्र सरकारकडून या पदासाठीची हि नेमणूक कंत्राटी पद्धतीने असणार आहे. त्यानंतर त्या उमेदवाराला पगाराच्या रूपात महिन्याला १ लाख ५ हजार रुपये मिळणार आहेत.

शिक्षण काय हवे ?
या निवडप्रक्रियेत उमेदवाराच्या शिक्षणापेक्षा त्याच्या अनुभवाला प्राधान्य दिले जाणार आहे. नीती आयोगाचे सल्लागार अलोक कुमार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्याचबरोबर या साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २६ ते ३५ च्या आत असावे. याविषयी अधिक माहिती तुम्हाला नीती आयोगाच्या वेबसाईटवर मिळणार आहे.

सिनेजगत बातम्या

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !