IIFA Awards 2019 : जाणून घ्या कोणी काय जिंकलं, कोणता सिनेमा ठरला ‘बेस्ट’, वाचा संपुर्ण ‘विनर लिस्ट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत बुधवारी रात्री आयफा अवॉर्ड्स 2019चं आयोजन करण्यात आलं होतं. येथे जमलेले कलाकार पाहता असं वाटत होतं जणू तारेच जमिनीवर आले आहेत. काहींनी ठेका धरला तर काहींच्या आउटफिटची खूप चर्चा होताना दिसली. अनेकांना त्यांच्या सिनेमातील कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आलं.

पुढील कलाकारांचा झाला सन्मान

– बेस्ट डायरेक्टर- श्रीराम राघवन, सिनेमा- अंधाधुन
– बेस्ट अ‍ॅक्टर- रणवीर सिंह- पद्मावत
– बेस्ट अ‍ॅक्ट्रेस- आलिया भट्ट- राजी
– बेस्ट सपोर्टींग रोल (फीमेल)- अदिती राव हैदरी
– बेस्ट सपोर्टींग रोल (मेल)- विक्की कौशल
– बेस्ट डेब्यू (फीमेल)- सारा अली खान- केदारनाथ
– बेस्ट डेब्यू (मेल)-ईशान खट्टर- धडक
– स्पेशल अवॉर्ड फॉर बेस्ट अ‍ॅक्ट्रेस- दीपिका पादुकोण- चेन्नई एक्सप्रेस
– IIFA BIG 20 Award फॉर बेस्ट डायरेक्टर- राजकुमार हिरानी- 3 इडियट्स
– IIFA BIG 20 Award फॉर बेस्ट डायरेक्टर- प्रीतम शुक्ल- ऐ दिल है मुश्किल
– बेस्ट म्युझिक डायरेक्टर- अमाल मलिक, गुरू रंधावा, रोचक कोहली, सौरभ-वैभव, हनी सिंह, जॅक नाईट, – सिनेमा- सोनू के टीटू की स्वीटी
– हिंदी सिनेमातील सर्वात प्रमुख भारतीय डान्स कोरियोग्राफर- सरोज खान
– प्रसिद्ध कॉमेडियन- सैय्यद इश्तियाक अहमद जाफरी
– बेस्ट लिरिसिस्ट- अमिताभ भट्टाचार्य, सिनेमा-धडक
– बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल)- हर्षदीप कौर आणि विभा सर्राफ, गाणं- दिलबरो(राजी)
– 20 वर्षांतील बेस्ट अ‍ॅक्टर- रणबीर कपूरला बर्फी सिनेमासाठी मागील 20 वर्षातील आयफा स्पेशल बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड मिळाला.
– 20 वर्षातील बेस्ट सिनेमा- राकेश रोशनचा ऋतिक रोशन आणि अमीषा पटेल स्टारर कहो ना प्यार है.
– विशेष योगदान- अ‍ॅक्टर जगदीपला सिनेमातील विशेष योगदानासाठी गौवण्यात आलं.

Visit – policenama.com