IISER Pune Recruitment 2021 | पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये भरती; पगार 42,000 रूपयांपर्यंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IISER Pune Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (IISER Pune Recruitment 2021) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे – एकूण जागा 02

– वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पीएच.डी. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / भौतिक विज्ञान /नॅनो तंत्रज्ञान यामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वेतन – 42,000/- रुपये प्रतिमहिना

 

हे आहे काम –

– पदाधिकार्‍यांनी नाविन्यपूर्ण रसायन राबविणे अपेक्षित आहे उच्च कार्यक्षमता ली-आयनसाठी संश्लेषण आणि वैशिष्ट्यीकरण बॅटरी अनुप्रयोग करणे आवश्यक आहे.

 

ही कागदपत्रे आवश्यक –

Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र, (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021

अर्ज करण्यासाठी – https://docs.google.com/forms/d/1uB9acB6vtpbWpJkHj5HGwlBnE73QVwKQzWFpT6hDx7U/closedform

सविस्तर माहितीसाठी – https://www.iiserpune.ac.in/userfiles/files/Web%20advertisement%2074-2021(1).pdf

 

Web Title :- iiser recruitment iiser pune recruitment 2021 openings for different posts know more marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा