‘तुम्ही प्रेमात असता तेव्हा सेक्स करणं चांगलं वाटतं’ : अभिनेत्री इलियाना डिक्रूज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री इलियाना डिक्रूजने सेक्स लाईफला घेऊन मोठं वक्तव्य केल्याने चर्चेत आली आहे. इलियाना आपल्या सिनेमांव्यतिरीक्तही चर्चेत असते. सध्या सेक्सबद्दल तिने केलेल्या वक्तव्याची खूप चर्चा होताना दिसत आहे.

इलियाना डिक्रूज नुकतीच गायिका शिबानी दांडेकरचा शो ‘The Love Laugh Live Show’मध्ये आली होती. यावेळी शिबानीने इलियानाला तिने केलेल्या सेक्सबद्दलच्या वक्तव्याची आठवण करून दिली. इलियानाने म्हटलं होतं की, सेक्सचा प्रेमाशी काहीही संबंध नसतो. यावर बिंधास्तपणे उत्तर देत इलियाना म्हणाली, “बहुतेक माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं आहे. असं असू शकतं की, मी एखाद्या दुसऱ्या स्टेटमेंटला कोट करत असेल आणि मला हे आवडलं असेल की, मी सेक्सला एन्जॉय करते. याला वर्कआऊटप्रमाणे घेते. मला हे ठिक नाही वाटत.”

View this post on Instagram

Simple actions in our daily lives can help bring us closer to a world without breast cancer – encouraging friends & family to get yearly health check-ups, schedule an annual mammogram if 40 years or older, wear a pink ribbon in support of the cause, focus on eating healthy, attend educational events or donate money to fund critical research time. It’s #TimeToEndBreastCancer. Renowned photographer, @rohanshrestha has created an emotional and impactful #WhiteTSeries to inspire a digital wave of awareness and fundraising – to create a Breast Cancer free world. ⁣⁠⠀ Join us in our mission by uploading a photo of a pink-themed look with the hashtags #TimeToEndBreastCancer #BCCIndia2019. For every public post/story on Instagram with the hashtags in October 2019, the campaign will donate Rs. 10 on your behalf to fund breast cancer awareness initiatives, research, education, and medical support.

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

इलियाना म्हणते, “माझं म्हणणं आहे की, तुम्ही सेक्स एन्जॉय करा परंतु यासाठी काही भावना असणंही गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा सेक्स करणं चांगलं वाटतं. कारण यात दोन जीवांचा समावेश असतो.” यानंतर इलियानाने आपल्या ब्रेकअपवरही भाष्य केलं. दोघांमध्ये भांडण झाल्याने दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती पागलपंती या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा अरशद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

Where my pizza at? 🍕 • 📸 @rohanshrestha

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

 

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like