‘डीप नेक’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा सेक्सी व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इलियाना या व्हिडिओमध्ये शानदार ड्रेस घालून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. इलियानाचा हा कातिलाना अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या व्हिडिओला हजारो चाहत्यांनी पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये हॉट अंदाजात ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये इलियाना खूपच सुंदर दिसत आहे.

इलियाना डिक्रूजचा हा व्हिडिओ नवीन नसला तरी तिचा अंदाज खूपच आकर्षित आहे. या व्हिडिओमध्ये तिने डीप ब्लॅक गाउन परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने हाय हिल्स कॅरी केले आहे. सेक्सी पोज देत इलियाना चाहत्यांना घायाळ करत आहे. तिची स्टाईल आणि कॅन्फिडन्स तिला शोभत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये प्रत्येक फोटो आणि व्हिडिओमध्ये तिचा नवीन लुक तुम्हाला पहावयास मिळतो.

इलियाना नेहमीच सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. तिने स्वतः इन्स्टाग्रावर सेक्सी फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा दिलकरश अंदाज सगळ्या चाहत्यांना पहावयास मिळतो. तिचे सोशल मिडियावर लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या प्रत्येक फोटोला लाईक आणि कमेंट करत असतात.

इलियाना डिक्रुजबद्दल बोलायचे म्हणले तर, ती जॉन अब्राहम, अनिल कपूर, उर्वशी रौतेला, पुलकीत सर्माट यांचा चित्रपट ‘पागलपंती’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सध्या चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. हा चित्रपट ८ नोहेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला निर्देशक अनीस बज्मी यांनी डायरेक्ट केला आहे.

Ileana D’Cruz Sexy Video: डीप नेक ड्रेस में इलियाना डिक्रूज का बेहद सेक्सी वीडियो, दिलकश अदाओं से किया फैंस को अट्रैक्ट

You might also like