अ‍ॅक्ट्रेस ‘इलियाना डिक्रूज’ नं शेअर केला ब्लू बिकीनी फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवू़ड अ‍ॅक्ट्रेस इलियाना डिक्रूजने नुकताच एक नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. इलियाना यात ब्लू ऑफ शोल्डर बिकीनी टॉपमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या व्हाईट बिकीनी फोटोंमुळे चर्चेत आली होती. यानंतर आता इलियानाने पुन्हा ब्लू बिकीनी टॉपमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

इलियानाच्या ब्लू बिकीनी फोटोत दिसत आहे की, ती ग्लास विंडोपाशी उभी आहे. चाहत्यांना इलियानाचा हा फोटो खूप आवडला आहे. सध्या इलियानाचा हा ब्लू बिकीनी पिक व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B36DyZRAECr/

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती पागलपंती या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा अरशद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/BxepRWiAaxF/