Superhot अवतारामुळं पुन्हा एकदा चर्चेत आली इलियाना डिक्रूज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवू़ड अ‍ॅक्ट्रेस इलियाना डिक्रूज (Ileana D’Cruz) गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या बोल्ड फोटो आणि हॉट अवतारामुळं चर्चेत येत आहे. आपल्या हॉटनेससाठी ती सोशल मीडियावर फेमस आहे. पुन्हा एकदा इलियाना तिच्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

इलियानानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरची बोल्ड बिकिनी घातली आहे. फोटो शेअर करताना इलियानानं खास कॅप्शनही दिलं आहे.

सध्या इलियानाचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा बोल्ड अवतार खूप आवडला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच आता ती अजय देवगण निर्मित द बिग बुल या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत काम करताना दिसली आहे. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ती पागलपंती या सिनेमात दिसली होती. या सिनेमात इलियाना, जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा अरशद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता.