Ileana D’cruz Wear Bold Dress | असा ड्रेस घालून कॅमेरा समोर आली ‘ही’ सौंदर्यवती, फोटोतील ड्रेसच्या डीप नेकमुळं नेटकऱ्यांचा वाढला पारा..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ileana D’cruz | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D’cruz Wear Bold Dress) सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले हॉट (Ileana D’cruz Hot Pics) आणि बोल्ड फोटो (Ileana D’cruz Bold Pics) शेअर करून चाहत्यांना घयाळ करत असते. नेहमीच ती चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी कोणती ना कोणती संधी शोधत असते. तिच्या अदावर अनेक लोक फिदा आहेत. मात्र तिनं नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो (Ileana D’cruz Wear Bold Dress) शेअर केला आहे.

इलियानानं (Ileana D’cruz ) हा फोटो इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिनं पांढऱ्या आणि राखाडी रंगाचं मिश्रण असलेला मैक्सी (Ileana D’cruz Transparent Dress) ड्रेस घातला आहे. या ड्रेसचा गळा अत्यंत मोठा असल्यानं (Ileana D’cruz Wear Bold Dress), तिनं क्लीवेज लाइन स्पष्टपणे दिसत आहे. तसेच फोटोमधील तिच्या क्लीवेजवर (Ileana D’cruz Cleavage Photo) अनेक नेटकऱ्यांची नजर खिळली आहे.

 

Only Entertainment News | फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम गु्रप आवश्य ज्वाईन करा Just Click Here

 

 

फोटोमध्ये (Ileana D’cruz Instagram Photo) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये लाइट मेकअप करून आपल्या लूकला (Ileana D’cruz Killer Look) चार चॉन्द लावले आहे. इलियानाच्या या फोटोवर (Ileana D’cruz Glamorous Photo) अनेक नेटकरी भाळले आहेत. तसेच फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला आहे.

दरम्यान, इलियानने मै तेरा हिरो (Main Tera Hero), रूस्तम (Rustom), रेड (Raid), बादशाहो (Baadshaho) आणि बर्फी (Barfi!)असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

 

 


Web Title : Ileana D’cruz Wear Bold Dress | ileana dcruz wear bold and
revealing maxi dress eyes stuck on deep neck

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून