Ilenana D’Cruz | इलियानाने मालदीवजमध्ये लाल बिकनीमध्ये लावली आग, बिकनीची किंमत आहे ‘इतकी’
मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Ilenana D’Cruz | लाॅकडाऊन संपताच कलाकार त्यांच्या सुट्ट्यांसाठी मालदीवजला जाताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात कलाकार मालदीवजला जात असताना आता इलियाना डीक्रूझ (Ilenana D’Cruz) देखील मालदीवजमध्ये तिचा क्वालेटी टाईम स्पेंड करत आहे. इलियाना तिच्या इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रीय असते. त्यामुळे आता देखील ती तिच्या सुट्ट्यांचे फोटो तिच्या इंस्टा अकाऊंटवरुन शेअर करत आहे.
इलियाना डीक्रूझने (Ilenana D’Cruz) मालदीवमध्ये (Maldives) लाल रंगाची बिकनी (Red Bikni) परिधान केली आहे. या बिकनीला लाल रंगाचे रफल्ड स्लिवज आहेत. ज्यामुळे या बिकनीला अतिशय ट्रेंडी लुक आला आहे. इलियानाने तिच्या इंस्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये एक फोटो आणि एक व्हिडीओ आहे.
पोस्टमधील फोटोमध्ये इलियानाची सेल्फी आहे. ज्यामध्ये तिने मोठे कानातले घातलेलं दिसत आहेत. तर व्हिडीओमध्ये इलियानाने तिची बिकनी फ्लाॅन्ट केली आहे. ज्यामुळे तिची फिगर देखील फ्लाॅन्ट होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे इल्यानाच्या बिकनीची किंमत ऐकून कोणीही हैराण होईल. अनेक वेळा बिकनी शूटमधील अभिनेत्रिंची बिकनीची किंमत ऐकून थक्का होयला होतं. अशातच इलियानाच्या बिकनीची किंमत 3 हजार (3 Thousand) असल्याचं समोर आलं आहे. तर ही बिकनी ‘फॅन्सी पॅन्ट्स’ (Fancy Pants) वरुन खरेदी करण्यात आली आहे.
Web Title : Ilenana D’Cruz | ileana dcruz red hot bikini price 2750 rupee on maldives vacay
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक
Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस