‘स्पा सेंटर’मध्ये ऑनलाइन ‘सेक्स रॅकेट’, वेबसाईटवर चक्‍क मुलीचं ‘रेटकार्ड’, महिला आयोगाकडून पर्दाफाश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली महिला आयोगाने बुधवारी दिल्ली पोलिसांच्या सहकाऱ्याने बुराडीमधील एका स्पा सेंटरवर (18 Plus Beauty Temple) छापा टाकला. येथे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची शक्यता वर्तवून पोलिसांनी ही कारवाई केली.

स्पा में ऑनलाइन सेक्स रैकेट, द‍िल्ली मह‍िला आयोग की टीम ने मारा छापा

दिल्ली महिला आयोगाला एक तक्रार आली होती, ज्यात एका वेबसाइटची माहिती देण्यात आली होती. तक्रारीत सांगण्यात आले होती की, बुराडी भागात एका स्पा मध्ये सेक्स रॅकेट चालवले जाते, वेबसाइटवर मुलींचे फोटो आणि रेट आहेत.

स्पा में ऑनलाइन सेक्स रैकेट, द‍िल्ली मह‍िला आयोग की टीम ने मारा छापा

महिला आयोगाला तपासाअंती स्पष्ट झाले की हे मोठे रॅकेट आहे. स्पामध्ये बाऊन्सर ठेवण्यात आले होते. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, त्यांना संबंधित महिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी ग्राहक बनून स्पामध्ये प्रवेश केला आणि कॅमेरामध्ये स्पाच्या अंतरभागातील चित्रण केले. तेथे तीन मजले होते आणि छोट्या छोट्या खोल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तेथील सर्व अपत्तीजनक वस्तू ताब्यात घेतल्या.

स्पा में ऑनलाइन सेक्स रैकेट, द‍िल्ली मह‍िला आयोग की टीम ने मारा छापा

दिल्ली महिला आयोगाने सांगितले की, त्यांना 3 तरुण भेटले त्यांनी सांगितले की ते ग्राहक आहेत आणि तेथे सेक्ट रॅकेट चालवण्यात येते. तेथे मोठे लोखंडी गेट आहेत, तसेच त्या स्पामधून 4 तरुणींना, 3 ग्राहकांना आणि हे रॅकेट चालवणाऱ्या तीन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्पा में ऑनलाइन सेक्स रैकेट, द‍िल्ली मह‍िला आयोग की टीम ने मारा छापा

दिल्ली महिला आयोगाकडून सांगण्यात आले की, या जागेचा वापर सेक्स रॅकेट आणि वेश्याव्यवसायासाठी वापर करण्यात येत होता. यांच्या अनेक शाखा आहे त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्या व्यवस्थापकाला आणि सहकाऱ्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. बुराडी पोलिसांनी या संबंधित FIR दाखल केली आहे. पोलिसांच्या मते, स्पा संचालकाकडे स्पा चालवण्याचा परवाना होता, परंतू त्या आड तो सेक्स रॅकेट चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

स्पा में ऑनलाइन सेक्स रैकेट, द‍िल्ली मह‍िला आयोग की टीम ने मारा छापा

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like