2019 मध्ये ‘या’ 4 अभिनेत्रींनी तोडलं सर्वात जास्त ‘BOLD’ सीन्स देण्याचं ‘रेकॉर्ड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल सिनेमात बोल्ड सीन देणं ही कॉमन गोष्ट झाली आहे. आज आपण अशा चार अभिनेत्रींची माहिती घेणार आहोत ज्यांनी 2019 मध्ये सर्वात जास्त बोल्ड सीन देण्याचं रेकॉर्ड तोडलं आहे.

1) कियारा आडवाणी – एस एस धोनी या सिनेमातून लोकप्रियता मिळवणारी कियारा आडवाणीनं कबीर सिंह या सिनेमात अनेक बोल्ड सीन दिले आहेत. चाहत्यांनाही तिचा बोल्ड अंदाज आवडला होता.

View this post on Instagram

#zeecineawards2019 💫

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

Finding Nemo 🐠

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

2) वाणी कपूर – बेफिक्रे आणि शुद्ध देसी रोमँस सिनेमात वाणी जेवढ्या प्रमाणात बोल्ड सीन्स दिले होते अगदी तसेच बोल्ड सीन तिनं 2019 मध्ये आलेल्या वॉर सिनेमात दिले आहे. आपल्या बोल्ड सीनमुळे ती अनेकदा चर्चेत राहिली आहे.

View this post on Instagram

Neither lost.. Nor found 🔎🔬🔭🔮

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Calm is a superpower 😇🌌🧚‍♀️🧿

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

3) सोनम कपूर – सध्या आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेणाऱ्या सोनम कपूरनं 2019 मध्ये अचानक कमबॅक केलं आणि जोया फॅक्टर सिनेमात तिनं बोल्ड सीन दिले आणि पुन्हा एकदा चर्चेत आली.

4) दिशा पाटनी – एम एस धोनी या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या दिशा पाटनीचं नाव सध्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. दिशानंही अनेक सिनेमात बोल्ड सीन्स दिले आहेत.

View this post on Instagram

WHAT AN HOTNESS 💋❤️ #hot #boobs #sexy #

A post shared by Disha Patani ❤ (@disha.patani.hottie) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like