पाथरी पंचायत समितीच्या संकुला समोरून नवीन दुचाकी लंपास

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातून वर्दळीच्या ठिकाणाहून दुचाकी वाहने चोरीला जाण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत असून, पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणाचा छडा लावण्यात पाथरी पोलीसांना म्हणावे तसे अध्याप यश आले नसल्याचे दिसून येते, दि ०५ जुलै रोजी पंचायत समिति संकुलातील एका दुकाना समोरून भरदिवसा नवीन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.

पाथरी शहरातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे या प्रकरणी पाथरी पोलीसाकडून दाखल गुन्ह्यात हवा तेवढा तपास होत नसल्या कारणाने चोरीला गेलेल्या दुचाकी सापडण्याचे प्रणाम कमी आहे शुक्रवारी भरदिवसा पंचायत समिती संकुलातील एका दुकाना समोरून चोरट्यांनी काळ्या रंगाची पासिंग केलेली परंतु अध्याप नंबर न आलेली नवीन करकरीत दुचाकीची लंपास केली याप्रकरणी पोलीस ठाण्यात टाकळगव्हाण येथील सोपान रामचंद्र महिपाल यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सदरच्या घटनेचा तपास बीट मार्शल वड हे करीत आहे

सिनेजगत बातम्या

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !