Lockdown मध्ये Liquor चं नो-टेन्शन ! रांगेत उभं राहण्याची कटकट संपली, ‘या’ 7 Apps व्दारे घरबसल्या करू शकता ‘ऑर्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना विषाणूने घर केले असून या पार्श्वभूमीवर विविध राज्यात कडक निर्बध लागू केले आहे. तर दिल्लीमध्ये एक आठवड्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली गेली आहे. लॉकडाऊनमुळे दारूच्या दुकानांबाहेर मोठीच्या मोठी रांग बघायला मिळत आहे. म्हणून आता रांग लावणे कमी होणार आहे. याशिवाय आता मद्यपेयी लोक घरबसल्याही दारूची ऑनलाइन ऑर्डर करू शकणार आहे. यामुळे आता तिथं रांगेत उभं राहणे बंद होणार आहे.

मद्यपेयी व्यक्ती आता घरबसल्या मद्य ऑर्डर करू शकणार आहे. यासाठी आता अनेक अ‍ॅप्स आणि वेबसाइट उपलब्ध विषयी जाणून घ्या.

1. Zomato –

या माध्यमातून भुवनेश्वर, कोलकाता, रांची, सिलिगुड़ी, झारखंड, ओड़िसा आणि पश्चिम बंगालचे लोक दारू ऑर्डर करू शकणार आहे. झोमॅटोच्या माध्यमातून ऑर्डर केल्यानंतर ६० मिनिटात दारू त्या व्यक्तीपर्यंत पोहचणार आहे. परंतु, ऑर्डर रिसीव करतेवेळी व्यक्तीची ID दाखविणे बंधनकारक असणार आहे. .

2. HipBar –

या माध्यमाची ही सर्विस २०१५ मध्ये तयार केली होती. येथून Beer, whiskey, tequila, rum, brandy, gin, wine आणि व्होडकासह अनेक व्हरायटीची दारू खरेदी करू शकता. हे अ‍ॅप तुमच्या आजूबाजूच्या दारूच्या दुकानातून ऑर्डर घेऊन डिलिव्हरी करते. ज्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. ही सेवा कोलकाता, हावड़ा, सिलिगुड़ी, कटक, भुवनेश्वर आणि राउरकेला येथे उपलब्ध केली आहे.

3. CSMCL app –

या अ‍ॅपद्वारे छत्तीसगडचे नागरिक ऑनलाइन दारूची ऑर्डर करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून दारूची ऑर्डर केल्यानंतर सरकारकडून १२० रुपयांचं डिलिव्हरी चार्ज घेतला जाणार आहे.

4. BeerBox –

बीअरबॉक्स हे एबीईआरमाध्यमातून लॉन्च केले आहे. आणि तुम्ही यावर Yellow.chat Messenger, Call आणि WhatsAppच्या माध्यमातून ऑर्डर करू शकता. यासाठी व्यक्तीला आवडीचे ब्रँड सिलेक्ट करून त्याचा क्रमांक आणि पत्ता द्यावा लागेल. विक्रेता त्या व्यक्तीला ब्रँडची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर सहजपणे ऑर्डर करू शकणार आहे. एका दिवसभरात दारू पोहोचणार आहे.

5. Swiggy –

Zomato प्रमाणे या अ‍ॅपद्वारे व्यक्ती भुवनेश्वर, कोलकाता, रांची, सिलिगुड़ी, झारखंड, ओड़िसा आणि पश्चिम बंगालमध्ये दारूची ऑर्डर करू शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला एक ‘वाईन शॉप्स’ नावाचा स्वतंत्र टॅब मिळेल आणि यावर Licensed Liquor Stores ला लिस्ट करण्यात आलं आहे. व्यक्ती ऑर्डर प्लेस केल्यानंतर डिलिव्हरीवेळी ID proof दाखवून दारू घेता येणार आहे.

6. liquorkart –

या वेबसाइटच्या माध्यमातून हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये राहणारे नागरिक Beer, vodka, wine आणि इतर गोष्टीची ऑर्डर करू शकता. व्यक्ती आवडीनुसार लिकर सिलेक्शन करू शकता आणि त्यानंतर लॉगिन करीत ऑर्डर करू शकता. या वेबसाइटवर त्याला अनेक Offers आणि Discounts मिळणार आहे.

7. Living Liquidz –

माध्यमातून तुम्ही दारूची ऑर्डर करू शकता. हे अ‍ॅप Google Play Store आणि Apple Store मधून डाऊनलोड करू शकता. याच्या माध्यमातून व्यक्ती इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक दोन्ही ब्रँडच्या दारूची ऑर्डर करू शकणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघऱ आणि बँगलोरसारख्या शहरात डिलिव्हरी मिळवू शकता. याद्वारे दारूची ऑर्डर करण्यासाठी तुमचे त्या व्यक्तीचे वय २५ वर्षहून जास्त असणारे आवश्यक. त्याव्यतिरिक्त त्याच दिवशी व्यक्तीला डिलिव्हरी मिळणार आहे. हे करण्यासाठी त्या व्यक्तीला कॉल करून, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून ऑर्डर जागी करू शकणार आहे. याव्यतिरिक्त ५ रुपयांमध्ये एका दिवसासाठी लायसेन्स सुद्धा खरेदी करू शकणार आहे.

दरम्यान, हे अ‍ॅप सोडून सुद्धा Daru Baba – Home Delivery of liquor in Delhi NCR’ नावाचे एक अ‍ॅप आहे. याद्वारे सुद्धा व्यक्ती दारूची ऑर्डर करू शकणार आहे.