‘नच बलिए’मधील Ex कपलचा हाय व्होल्टेज ‘ड्रामा’, एकमेकांना कानशिलात मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिए’ आपल्या प्रीमियर एपिसोडपासून चर्चेमध्ये आहे. शोमध्ये उपस्थित असलेल्या कपलसोबत एक्स कपलचा जलवा प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. शोच्या प्रिमियरपासून एक्स कपल मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंह यांच्यामधील जंग-ए-मोहब्बत प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे.
नच बलिए: Ex कपल का हाईवोल्टेज ड्रामा, एक-दूसरे को दी थप्पड़ मारने की धमकी
पण नच बलिएच्या पहिल्या आठवड्यातील एपिसोडमध्ये मधुरिमासोबत विशालला न पाहून प्रेक्षक खूपच परेशान झाले. एका क्षणासाठी प्रेक्षकांना वाटले की, विशाल शो सोडून गेला आहे. पण विशाल शो सोडून नाही तर स्टेज सोडून बॅक स्टेज गेला होता. मधुरिमाला स्पर्धकांच्या जोनमध्ये एकटी बसलेली पाहून होस्ट मनीष पॉल आणि शोचे जजने तिला याचे कारण विचारले. यानंतर मनीषने मधूरिमा आणि विशालच्या रिहर्सलचा एक व्हिडिओ सगळ्यांना दाखविला. व्हिडिओमध्ये मधुरिमा आणि विशालची चांगली भांषणे दिसून येत होती.
नच बलिए: Ex कपल का हाईवोल्टेज ड्रामा, एक-दूसरे को दी थप्पड़ मारने की धमकी
व्हिडिओमध्ये दिसले की, मधुरिमावर विशाल रागाने ओरडून म्हणत आहे की, तिला कानशिलात लावेल. यावर मधुरिमा चिडून बोलते की, जर तु मला कानशिलात लावेल तेव्हा मी पण तुला मारेल. शोच्या दरम्यान रवीना आणि अहमद विशालला स्टेजवर येऊन परफॉर्म करण्यासाठी सांगतात पण स्टेजवर विशाल आणि मधुरिमाचे कडाक्याचे भांडण होते.
नच बलिए: Ex कपल का हाईवोल्टेज ड्रामा, एक-दूसरे को दी थप्पड़ मारने की धमकी
पण रवीना विशालला मधुरिमाला मिठी मारुन परफॉर्म करण्यासाठी सांगते. यावर विशाल तिला मिठी मारण्यास स्पष्ट नकार देतो. पण मधुरिमा त्याला लगेच मिठी मारते. यानंतर दोघे ‘कबीर सिंह’च्या गाण्यावर ‘बेख्याली’ वर परफॉर्म करण्यास सुरु करतात तेव्हा लोक त्यांच्याकडे आश्रर्याने पाहतात. भले कितीही भांडणे झाली तरी देखील दोघांचे इमोशन स्पष्ट दिसून येतात.
नच बलिए: Ex कपल का हाईवोल्टेज ड्रामा, एक-दूसरे को दी थप्पड़ मारने की धमकी
धमाकेदार परफॉर्म दिल्यानंतर एक्स जोडीला जजकडून HI5 मिळाले आणि दोघेही पुढच्या आठवड्याचे एविक्शन सुरक्षित झाले. मधुरिमा आणि विशाल एक्स कपल आहेत त्याला पहिल्याच एपिसोडमध्ये HI5 मिळाले आहे.

डान्स दरम्यान एक्स कपल यांच्या तक्रारी प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. हेच कारण आहे की, प्रीमियर एपिसोडनंतर शोने त्यांना टॉप ५ मध्ये घेतले. शोच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आरोग्यविषयक वृत्त –