पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा युवा समितीचा पदग्रहण सोहळा संपन्न !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा युवा समितीचा पदग्रहण सोहळा बुधवार दि २३ सप्टेंबर रोजी झूम मिटिंग ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर संपन्न झाला. अध्यक्षपदी कृष्णा राठी व सचिवपदी अभय जाजू यांची निवड करण्यात आली. तसेच प्रदेश नियोजन मंत्री सागर लोया यांची जिल्हा युवा समिती वर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा सभा अध्यक्ष गोविंद मुंदडा, सचिव शेखर सारडा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष हार्दिक सारडा, सचिव डॉ. गोविंद, ज्यांनी वटवृक्ष वाढवून दिला असे युवा समितीची सर्व जेष्ठ मंडळी, एवं सल्लागार राहुल भुतडा, राकेश लद्दड, प्रदेश सूचना व प्रसारण मंत्री प्रमोदकुमार जाजू याच बरोबर युवा समितीचे सर्व ऊर्जावान सदस्य उपस्थित होते.

पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ
जिल्हा युवा समिती

(कार्यसमिती :- २०२०-२०२२)
अध्यक्ष – कृष्णा राठी
सचिव – अभय जाजू
कोषाध्यक्ष – भूषण भट्टड
कार्याध्यक्ष – सागर लोया
संघटन मंत्री – सर्वेश चांडक
सूचना प्रसारण प्रमुख – प्रमोद जाजू (महाराष्ट्र प्रदेश)
सूचना प्रसारण प्रमुख – अमित सोमाणी
उपाध्यक्ष – रोनक झंवर
उपाध्यक्ष – राकेश राठी
उपाध्यक्ष – विवेक झंवर
उपाध्यक्ष – सागर करवा
सहसचिव – अभिषेक झंवर
सहसचिव – स्वप्नील बांगड,सौरभ सोनी
क्रीडा कार्याध्यक्ष – हिमांशू सोनी
क्रीडा सचिव – पंकज टावरी
सांस्कृतिक कार्याध्यक्ष – गितेश झंवर
सांस्कृतिक सचिव – शुभम सोमाणी
नियोजन समिती – भरत भट्टड
प्रोफेशनल सेल – मयूर मालानी
मेडिकल सेल – यश मुंदडा
वधू वर कार्याध्यक्ष – मनीष मणियार
किडोज् कार्याध्यक्ष – आशिष लोया
किडोज् सचिव – ऋषिकेश करवा
टेनिस क्रिकेट लिग कार्याध्यक्ष – परीक्षित दरक
टेनिस क्रिकेट लिग सचिव – प्रदूमन भुतडा
प्रचार प्रमुख – आनंद माहेश्वरी

अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटन कार्यकारणी सदस्य –
राकेश लद्दड व कृष्णकांत लखोटिया
सल्लागार – राहुल भुतडा व राकेश लद्दड