Income Tax Department Recruitment-2021 | मुंबई Income Tax विभागात 155 जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयकर विभाग मुंबई (Income Tax Department Recruitment-2021) इथे विविध पदासांठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार आयकर विभागात (Mumbai Income Tax Department) आयकर निरीक्षक (Income Tax Inspector), कर सहाय्यक ( Tax Assistant), मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) या पदांसाठी भरती होणार आहे. 155 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

शैक्षणिक पात्रता
आयकर निरीक्षक (Income Tax Inspector) – मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर
कर सहाय्यक ( Tax Assistant) – पदवी आणि डेटा एन्ट्री
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – 10 वी उत्तीर्ण

Pune Crime News | ‘लफडेबाज’ पत्नी ‘अंजली’चा पती ‘नितीन’ने केला भररस्त्यात गळा चिरून खून; हडपसर परिसरातील बंटर स्कूलच्या पाठीमागे घडलेली घटना

वेतन
आयकर निरीक्षक – 44,900 -1,42,400 रुपये प्रतिमहिना
कर सहाय्यक – 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना
मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000 – 56,900 रुपये प्रतिमहिना

Anti Corruption Trap | 40 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह 2 जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.incometaxmumbai.gov.in/

Web Title : income tax department recruitment 2021 openings for different officers posts mham

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

Social and Political Agitation Cases | सामाजिक, राजकीय आंदोलनातील डिसेंबर 2019 पुर्वेचे खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय, समिती स्थापन