• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, July 3, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही,…

    ताज्या बातम्या

    Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड,…

    ताज्या बातम्या

    Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • Uncategorized
  • Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! बँकेत ‘या’ रकमेच्या व्यवहारासाठी PAN Card-Aadhar बंधनकारक

Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! बँकेत ‘या’ रकमेच्या व्यवहारासाठी PAN Card-Aadhar बंधनकारक

Uncategorizedताज्या बातम्याराष्ट्रीय
Last updated May 28, 2022
Note
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) बँक खातेदारांना (Bank Account Holders) एक झटका देण्यात आला आहे. इथून पुढे वीस लाख रुपये अथवा त्याहून जादा रक्कम बँक खात्यामध्ये जमा करताना अथवा खात्यातून काढताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN Card-Aadhar) सादर करणे सक्तीचे करण्यात आलं आहे. याबाबत निर्णय सरकारने (Income Tax New Rules Of Aadhaar-PAN) घेतला आहे. त्याचबरोबर चालू खाते सुरु करताना आणि कॅश क्रेडीट सुविधा (Cash Credit Facility) बँकेकडून प्राप्त करताना संबंधित ग्राहकांना पॅन कार्ड, आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. हा नवा नियम 26  मे 2022 पासून लागू करण्यात आला आहे.

प्रत्येक व्यक्ती जो वीस लाख अथवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार करेल (पैसे जमा करणे, काढणे) त्याला पॅनकार्ड आणि आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. हे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून अधिसुचना जारी करण्यात आली आहे. तसेच, ग्राहकाने सादर केलेलं पॅनकार्ड आणि आधार कार्ड आणि इतर तपशील कलम 139 अ नुसार छाननीसाठी प्राप्तिकर प्रधान महासंचालक (Principal Director General of Income Tax) अथवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. (Income Tax New Rules Of Aadhaar-PAN)

बँकिंग व्यवहारांमधून अर्थव्यवस्थेत येणाऱ्या काळ्या पैशावर आता केंद्रातील मोदी सरकारचा वाॅच असणार आहे. त्याचबरोबर असे मोठे व्यवहार करणारे ग्राहक यांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पॅनकार्ड, आधार कार्ड देणे बंधनकारक असणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, महत्वाचे म्हणजे या नियमामुळे आता बँकांना आता अशा मोठ्या रकमेचे व्यवहार करताना खातेदारांचा पॅनकार्ड आणि आधारकार्डची माहिती ठेवावी लागणार आहे. तसेच, पोस्ट ऑफिस (Post Office) आणि सहकारी संस्थासाठीही (Co-operative Society) लागू असल्याचे कर सल्लागारांचे मत आहे.

 

Web Title :- Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | new rules for income tax pan and aadhar mandatory for rs 20 lakh and above transaction

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

aadhar cardBank Account HoldersCash Credit FacilityCentral Board of Direct TaxesCo-operative societyEconomyGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Next Post

Maharashtra Covid Restrictions | ‘…तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता’ – मंत्री अस्लम शेख




मनोरंजन

मनोरंजन

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला…

Nitin Patil Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Namrata Malla Bralette Photo | भोजपुरी अभिनेत्री नम्रता…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Nikki Tamboli Viral News | निक्की तांबोळी झाली कोरोना…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील…

Nitin Patil Jul 1, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

New TDS Rules | आता इनफ्लुएन्सर्सला सुद्धा द्यावा लागेल…

ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा…

ताज्या बातम्या

Compressed Biogas (CBG) | कॉम्प्रेस्ड बायोगॅस इंधनापासून…

ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात…

Latest Updates..

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला…

Jul 2, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी…

Jul 2, 2022

Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड…

Jul 2, 2022

Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

Jul 2, 2022

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर…

Jul 2, 2022

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

Jul 2, 2022

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

Jul 2, 2022

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने…

Jul 2, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

Jul 2, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा…

nagesh123 Jul 2, 2022

This Week

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य…

Jul 2, 2022

Maharashtra Political Crisis | ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक…

Jul 1, 2022

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाची रिपरिप ! आगामी 24 तासांत…

Jul 1, 2022

Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्‍या…

Jul 1, 2022

Most Read..

राजकीय

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा…

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीला दणका ! 500 कोटींच्या कामांना ब्रेक

Jul 2, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.