• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, May 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Tata Capital Digital Loan Against Share | टाटा कॅपिटल’ने गुंतवणूकदारांसाठी सुरु…

    ताज्या बातम्या

    Teachers Character Verification Certificate | विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा…

    आर्थिक

    PPF And Mutual Fund | कोणत्या गुंतवणूकीमुळे तुम्ही लगेच व्हाल कोट्यधीश ?; फायदे-तोटे…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • Income Tax Notice | …मग तुम्हाला देखील येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस; काय ते जाणून घ्या

Income Tax Notice | …मग तुम्हाला देखील येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस; काय ते जाणून घ्या

राष्ट्रीयआर्थिक
Last updated Jan 22, 2022
Income Tax Notice income tax department notice these high value cash transaction may cause you income tax department notices
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Notice | अर्थिक व्यवहारांवर नजर ठेवता येण्यासाठी सरकारने अनेक पेमेंटसाठी डिजिटल व्यवहार (Digital Transactions) बंधणकारक केले आहेत. त्यामुळे सध्याच्या व्यवहारात डिजिटल पद्धतीने काम पाहिले जाते. दरम्यान, रोखीने पैसे (Cash Transactions) भरणाऱ्यांची कमतरता नसली तरी आयकर विभागाची त्यावर नजर असते. हे जरी संबधित लोकांना माहित नसले तरी एका मर्यादेपेक्षा अधिक रोखीच्या व्यवहारावर आयकर विभागाची नोटीस (Income Tax Notice) येऊ शकते.

 

समजा कोणी बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रर यांच्यासोबत मोठे रोख व्यवहार करत असतील तर त्यांना आयकर विभागाला (Income Tax Department) कळवावे लागणार आहे. डिजिटल पेक्षा अधिक रोख व्यवहार करणाऱ्या लोकांपैकी तुम्हीही असाल तर तुम्ही त्रस्त करत आहात. दरम्यान महत्वाचे म्हणजे असे काही रोख व्‍यवहार आहेत त्याबाबत जाणून घ्या की ज्यामुळे तुम्‍हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.

–

1. मालमत्ता खरेदी (Property Purchase) –
संबंधित व्यक्तीने तीस लाख रुपये अथवा त्याहून जादा दराची मालमत्ता रोखीने खरेदी केली अथवा विकली, तर मालमत्ता निबंधकाच्या वतीने आयकर विभागाला माहिती पाठवली जाईल.
या स्थितीमध्ये आयकर विभाग तुमच्याकडून या रोख व्यवहाराबाबत चौकशी करू शकतो, पैशाच्या स्त्रोताबाबत स्पष्टीकरणही मागू शकते. (Income Tax Notice)

 

2. क्रेडिट कार्डचे बिल (Credit Card Bills) –
क्रेडिट कार्डचे (Credit card) बिल रोखीने जमा केले तर तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते.
जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलाच्या रूपामध्ये एकावेळी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जमा केली तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.
तसेच, तुम्ही एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे क्रेडिट कार्ड बिल रोखीने भरले तरी देखील तुम्हाला पैशाच्या स्रोताबाबत विचारले जाऊ शकणार आहे.

 

3. शेअर, म्युच्युअल फंडची खरेदी (Buying Shares, Mutual Funds)-
शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्समध्ये मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत असाल तर सावध राहणे महत्वाचे असणार आहे.
कारण एका आर्थिक वर्षात यामध्ये दहा लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून (Income Tax Department) नोटीस येऊ शकते.

 

4. एफडीमध्ये रोख जमा करणे (Depositing Cash in FD) –
एका वर्षामध्ये दहा लाख रुपयांपेक्षा अधिक मुदत ठेवींमध्ये (FD) जमा केल्यास,
ते एकाच वेळी अथवा अनेक वेळा जमा केले जातात.
आयकर विभाग तुम्हाला या निधीच्या स्रोताबाबत विचारू शकतो.
त्यामुळे तुम्ही FD मध्ये डिजिटल पद्धतीने पैसे जमा केले तर बरे होईल,
जेणेकरून आयकर विभागाकडे तुमच्या व्यवहारांची नोंद असेल आणि तुम्हाला कोणतीही अडचण मध्ये येणार नसल्याचं म्हटलं आहे.

–

5. बँक खात्यात पैसे जमा करणे (Depositing Money In a Bank Account) –
एका वर्षात मुदत ठेवीत दहा लाख अथवा त्याहून जादा रोख रक्कम जमा केल्यास आयकर विभाग तुम्हाला सवाल विचारू शकणार आहेत, तसेच, तुम्ही कोणत्याही बँकेत अथवा सहकारी बँकेत एका वर्षामध्ये दहा लाख अथवा त्याहून जादा रोख रक्कम जमा केली असेल.
तर तुम्ही आयकर विभागाच्या जाळ्यात देखील सापडणार आहे.

 

Web Title :- Income Tax Notice | income tax department notice these high value cash transaction may cause you income tax department notices

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • LIC Jeevan pragati | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज 200 रुपये गुंतवल्यास मिळेल लाखोंचा फंड, जाणून घ्या मॅच्युरिटी कालावधी आणि इतर डिटेल्स

 

  • Pune School Reopen | पुण्यातील शाळा आणखी काही दिवस बंद राहणार – अजित पवार (व्हिडीओ)

 

  • Fire Kamala Building Tardeo Mumbai | मुंबईतील ताडदेव परिसरात बहुमजली इमारतीला आग; 7 जणांचा मृत्यू तर 15 जखमी

 

  • Gold Price Today | सोनं पुन्हा 52 हजाराची पातळी गाठणार ? सध्या बाजारात सोन्याचा भाव किती? जाणून घ्या
Bank accountBrokerage HouseCash transactionscredit cardCredit Card BillsDepositing Cash in FDDigital transactionsincome tax department
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Samantha-Naga Chaitanya | समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र ? जाणून घ्या नेकमं असं काय झालं

Next Post

Pune Crime | धक्कादायक ! पिंपरी-चिंचवड परिसरात मॅनेजर महिलेवर ‘जीप’ मध्ये बलात्कार




मनोरंजन

मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…

Shaikh Sikandar May 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

eAadhaar Card काय आहे, त्याचे फायदे कोणते आणि ते कसे काम…

राष्ट्रीय

LIC IPO मुळे नुकसान ! दुसर्‍या मार्गाने गुंतवणुकदारांना खुश…

ताज्या बातम्या

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या प्रमूख महानगरातील…

क्राईम स्टोरी

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा…

Latest Updates..

Tata Capital Digital Loan Against Share | टाटा…

May 26, 2022

Money Saving Tips | हर्ष गोयंका यांनी एका अब्जाधीशाला…

May 26, 2022

Teachers Character Verification Certificate | विद्यार्थी…

May 26, 2022

PPF And Mutual Fund | कोणत्या गुंतवणूकीमुळे तुम्ही लगेच…

May 26, 2022

Business Idea | ‘या’ बिझनेसमध्ये तीनपट नफा,…

May 26, 2022

Duplicate Aadhar Card | आधार कार्ड गहाळ झालंय ?; घाबरू नका,…

May 26, 2022

Ajit Pawar | ‘आमची मते शिवसेनेला देणार हे आधीच स्पष्ट…

May 26, 2022

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात…

May 26, 2022

Supreme Court Decision On Prostitution | सुप्रीम कोर्टाचा…

May 26, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Tata Capital Digital Loan Against Share | टाटा कॅपिटल’ने गुंतवणूकदारांसाठी…

Balavant Suryawanshi May 26, 2022

This Week

Arthritis Signs And Symptoms | तुमच्या हातात अशी समस्या जाणवते का? हे…

May 25, 2022

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा !…

May 25, 2022

Pune Crime | पुणे रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर बलात्कार, नराधमाला…

May 25, 2022

Mood Swings |’मूड स्विंग’मुळं नात्यामध्ये आणि कामावर वाईट…

May 25, 2022

Most Read..

Uncategorized

Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी ! दरमहा 15 हजार प्रमाणे उकळली 2.75 लाखाची खंडणी, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात…

May 26, 2022
ताज्या बातम्या

Hair Fall Tips | आता आणखी नाही गळणार डोक्यावरील केस, फक्त या गोष्टीचा करावा लागेल वापर; जाणून घ्या

May 26, 2022
महत्वाच्या बातम्या

Historical Verdict | आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना जावं लागेल थेट घराबाहेर, हरिद्वार कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

May 26, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.