• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, June 25, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना भेटले…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना…

    ताज्या बातम्या

    Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’;…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Income Tax Refund | केवळ ITR भरण्याने येणार नाही रिफंड, ‘हे’ काम करणे सुद्धा आवश्यक

Income Tax Refund | केवळ ITR भरण्याने येणार नाही रिफंड, ‘हे’ काम करणे सुद्धा आवश्यक

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
On Jan 8, 2022
Income Tax Refund | verify your itr income tax return for easy refund check the process aadhar e verify AS
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Refund | जर तुम्ही 31 डिसेंबर 2021 पर्यंत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी तुमचा प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरला असेल, तर तुम्हाला फक्त परतावा येण्याची वाट पाहावी लागेल. परंतु एकदा तुम्ही हे तपासा की तुम्ही आयटीआर भरण्याशी संबंधित हे महत्त्वाचे काम पूर्ण केले आहे की नाही, जेणेकरून आयटीआर भरल्यानंतर तुमचा परतावा मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये. (Income Tax Refund)

 

ITR Verify करणे आवश्यक
अनेकदा असे दिसून आले आहे की लोक त्यांचे प्राप्तीकर रिटर्न (ITR) कर सल्लागार, मित्र किंवा जाणकार व्यक्तीकडून भरतात. या दरम्यान अनेक वेळा असे घडते की लोक त्यांचे रिटर्न भरतात परंतु तो व्हेरिफाय करायला विसरतात. याचे कारण अनेकदा व्यक्ती जागेवर हजर नसणे, नेटवर्कमुळे OTP येत नाही किंवा काम पुढे ढकलले जाते.

 

परंतु तुमचा प्राप्तीकर रिटर्न (Income Tax Refund) वेळेवर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय यावा असे तुम्हाला वाटत असेल, तर आयटीआर पडताळणी करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आयटीआरची पडताळणी केल्यानंतरच रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते, आयटीआर देखील तेव्हाच वैध आहे. यापूर्वी, आयटीआरची एक प्रत पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडे (IT Department) पाठवावी लागत होती, परंतु आता ती ई-व्हेरिफिकेशन करता येते.

Aadhar सोबत e-Verify करा
आता देशातील बहुतांश लोकांचे पॅनकार्ड (PAN Card) आधार (Aadhar Card) सोबत लिंक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही आधारशी लिंक केलेल्या नंबरवर ओटीपी मागवून प्राप्तीकर रिटर्न अगदी सहज ई-व्हेरिफाय करू शकता. प्राप्तीकर विभागाच्या साइटवर जाऊन हे काम करण्यासाठी फक्त 2 मिनिटे लागतात.

 

याशिवाय, आयटीआर प्री-व्हॅलिडेटेड बँक अकाऊंट, डिमॅट खाते, एटीएम, नेट बँकिंग आणि डिजिटल स्वाक्षरीवरून ई-व्हेरिफाय करू शकता.

 

कसे करावे e-Verify
यासाठी तुम्हाला पॅन क्रमांक, आधार क्रमांक किंवा यूजर आयडीच्या मदतीने प्राप्तीकर विभागाच्या साइटवर लॉग इन करावे लागेल.
यानंतर, जी विंडो उघडेल, त्यामध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या वर e-File लिहिले दिसेल.
त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला 5 पर्याय दिसतील.
तुम्हाला ई-व्हेरिफाय रिटर्नचा पर्याय निवडावा लागेल आणि नंतर वर नमूद केलेल्या पर्यायांपैकी एक निवडून तुमचे रिटर्न ई-व्हेरिफाय करा.

 

Web Title :- Income Tax Refund | verify your itr income tax return for easy refund check the process aadhar e verify AS

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

UPSC Success Story | कौतुकास्पद ! हमाल बनला IAS अधिकारी; रेल्वेचं ‘वायफाय’ घेऊन स्मार्टफोनवर केला अभ्यास

 

Jalna Crime | मुलानेच दिली जन्मदात्या वडिलांच्या खूनाची सुपारी, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

 

Corona Third Wave | राज्यात ‘कोविड’चा पीक टाईम कधी, कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार?

aadharaadhar cardATMDemat accountE-fileE-VerificationE-Verifyincome tax refund
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

UPSC Success Story | कौतुकास्पद ! हमाल बनला IAS अधिकारी; रेल्वेचं ‘वायफाय’ घेऊन स्मार्टफोनवर केला अभ्यास

Next Post

Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

आर्थिक

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | ‘आता वेळ निघून गेलीय, लढाई…

ताज्या बातम्या

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन…

ताज्या बातम्या

Chandrakant Patil | ‘… तर राज्यातील घडामोडींशी…

Latest Updates..

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री…

Jun 25, 2022

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना…

Jun 25, 2022

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार…

Jun 25, 2022

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह…

Jun 25, 2022

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त…

Jun 25, 2022

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज,…

Jun 25, 2022

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद…

Jun 25, 2022

Sanjay Raut | शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना EDची भिती;…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना…

nagesh123 Jun 25, 2022

This Week

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले –…

Jun 25, 2022

Gold Price Weekly | आठवडाभरात इतके स्वस्त झाले सोने, 51 हजारपेक्षा…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | …म्हणून एकनाथ शिंदे गटाची…

Jun 24, 2022

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता…

Jun 24, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘मी एकनाथ शिंदे यांचा पठ्ठा, पोस्टर फाडणाऱ्यांना सोडणार नाही’; राजेश…

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज, सुखसागरनगरमध्ये वाहतुकीची अभुतपूर्व कोंडी

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना भेटले एकनाथ शिंदे, सर्किट हाऊसमध्ये होते…

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.