Income Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Return 2021 | इन्कम टॅक्स रिटर्न दाखल (ITR File) करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. यासाठी लवकरात लवकर आयटीआर भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही ऑफलाइन दाखल करू शकता. तसेच घरबसल्या सुद्धा ऑनलाइन रिटर्न दाखल करू शकता. ऑनलाइन मोडमध्ये केवळ आयटीआर-1 (ITR-1) आणि आयटीआर-4 (ITR-4) च फाईल करता येऊ शकते. (Income Tax Return 2021)

 

ऑनलाइन रिटर्न दाखल करण्यासाठी सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ऑफिशियल वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर व्हिजिट करावे लागेल. येथे आता ई-फाईल मेन्यू अंतर्गत इन्कम टॅक्स रिटर्न सिलेक्ट करा.

 

येथे सर्वप्रथम पॅन (PAN Card) नंबर भरा. आता तुमचे असेसमेंट ईयर, आयटीआर फॉर्म नंबर, फायलिंग टाईप (ओरिजिनल किंवा रिवाईज्ड रिटर्न) आणि सबमिशन मोड निवडा. आता कारण निवडा, की तुम्ही आयटीआर का भरत आहात आणि आवश्यकता भरा. फॉर्म व्यवस्थित तपासून सबमिटवर क्लिक करा. (Income Tax Return 2021)

आयटीआरचे ई-व्हेरिफिकेशन करायचे आहे. जर तुम्ही पर्याय I would like to e-Verify निवडला असेल तर आधार नियामक यूआयडीएआयकडून रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला आधार ओटीपी भरा. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला इव्हीसी भरा.

 

जर तुम्ही दुसरा पर्याय E-verify later निवडला असेल तर आयटीआर सबमिट होईल पण ते व्हेरिफाईड होणार नाही.

 

जर तुम्ही तिसरा पर्याय I don’t want to e-verify निवडला असेल तर तुम्ही माय अकाऊंटमध्ये जाऊन ई-व्हेरिफाय रिटर्नवर क्लिक करून ई-व्हेरिफाय करू शकता, किंवा त्यावर स्वाक्षरी करून बेंगळुरू पाठवून द्या.

 

Web Title :- Income Tax Return 2021 | income tax return last date itr online income tax government portal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ ! किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात पुण्यासह 16 जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

Jay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल

Ramnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध ! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला मोठा निर्णय

How To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे फार्म्युला

Multibagger Stock | ‘या’ 5 शेयरने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, 5 वर्षात दिला 200% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे stocks?