IND vs ENG | Jasprit Bumrah-Mohammed Shami ने इंग्लंडला असा दिला धक्का, वेगवान फलंदाजीने मॅचला दिली कलाटणी

नवी दिल्ली : IND vs ENG | इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात भारत आणि इंग्लंडमध्ये पाच मॅचेसच्या सीरीजची दुसरी टेस्ट मॅच खेळली (IND vs ENG) जात आहे. या मॅचच्या शेवटच्या दिवशी दोन्ही संघांमधील सामना खुपच रोमांचक झाला होता. काही वेळासाठी दिवसाचा खेळ सुरू होताच इंग्लंडने मॅचमध्ये आपली स्थिती खुप मजबूत केली होती. परंतु खालच्या क्रमांत फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने आता इंग्लंडकडून जवळपस ही मॅच हिसकावून घेतली आहे.

भारतासाठी हिरो बनले बुमराह आणि शमी

पाचव्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) च्या जबरदस्त फलंदाजीने इंग्लंडच्या हातातून जवळपास मॅच हिसकावली. या दोनच खेळाडूंमध्ये 9व्या विकेटसाठी लंचपर्यंत 77 धावांची भागीदारी झाली आहे. शमी 52 आणि बुमराह 30 धावा बनवून नाबाद परतला. भारताचा एकुण स्कोअरच्या 286 धावांवर 8 विकेट झाला आहे.

इंग्लंडला 272 धावांचे लक्ष्य

5व्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी एक वेळ असे वाटत होते की, इंग्लंड भारताला खुपच लवकर ऑलआउट करू शकते. तर शमी आणि बुमराहने पूर्णपणे इंग्लंडला धक्का दिला. ज्या खेळपट्टीवर मोठ-मोठे खेळाडू फेल झाले तिथे शमी आणि बुमराहच्या जबरदस्त फलंदाजीने इंग्लंडला अडचणीत आणले.

हे देखील वाचा

ATM Fraud | ATM फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठवा लक्षात, होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना इशारा, म्हणाले – ‘… तर तुमची पोलखोल करणार’

Fuel Price | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, अखेर का कमी केल्या जात नाहीत इंधनाच्या किमती, हे आहे कारण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ind vs eng jasprit bumrah and mohammed shamis brilliant batting put india forward in lords test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update