Coronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 65 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर : प्रतिनिधी(सुधाकर बोराटे) –   इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटर अंतर्गत दिनांक 1 सप्टेंबर रोजी 48 संशयीतांपैकी 9 पाॅझीटीव्ह, व 39 निगेटीव्ह आले आहेत.तर बारामती येथील खासगी प्रयोग शाळेतील 31 पैकी 5 पाॅझीटीव्ह आले आहेत व 26 जण निगेटीव्ह आले आहेत. तर इंदापूर कोविड केअर सेंटर अंतर्गत रॅपिड आंटिंजन टेस्टसाठी एकुण 57 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी 17 पाॅझीटीव्ह आले असुन 40 निगेटीव्ह आले आहेत. दिनांक 3 सप्टेंबर रोजी 33 पैकी 12 पाॅझीटीव्ळीव्ह आले असुन सायंकाळी 8 वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यात एकुण 981 पाॅझीटीव्ह आले आहेत. तर एकुण 39 जणांचा मत्यु झाला असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुहास शेळके यांनी दीली आहे.

भिगवण कोविड सेंटरमध्ये परवा 1 सप्टेंबर रोजी 51जणांचे स्वॅब घेण्यात आले होते.त्यांचा पूणे येथील प्रयोग शाळेतील तपासणी अहवाल आज गुरूवार दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी प्राप्त झाला असुन त्यामध्ये 22 जण कोरोना पाॅझीटीव्ह आले आहेत. त्यामध्ये डाळज नं.1 येथील 9 वर्षीय चिमुरडा, 26 वर्षीय युवती,32 वर्षीय महिला, 28 वर्षीय महीला, 55 वर्षीय पुरूष,45 वर्षीय महिला, 28 वर्षीय युवक,29 वर्षीय युवक,20 वर्षिय युवती,35 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगा, तर भादलवाडी येथील 39 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय युवती, म्हसोबाची वाडी येथील 42 वर्षीय पुरूष,जळोची बारामती येथील 52 वर्षीय पुरूष, अकोले येथील 75 वर्षीय महीला,58 वर्षीय पुरूष,54 वर्षीय महीला,30 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महीला,24 वर्षीय युवक, 23 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.

इंदापूर उपजिल्हा रूग्णांलया अंतर्गत दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड आटिंजन टेस्टमध्ये इंदापूर तालुक्यातील 57 पैकी 17 जण पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील विद्या प्रतिष्ठाण काॅलेज कँम्पस मधील 35 वर्षीय पुरूष, इंदापूर सावतामाळीनगर येथील 42 वर्षीय पुरूष, व कसबा येथील 60 वर्षीय महीलेचा समावेश आहे.तर भाटनिमगावयेथील 65 वर्षीय पुरूष,सणसर येथील 18 वर्षीय युवक,हगारेवाडी येथील 32 वर्षीय महिला,19 वर्षीय युवती, काटी येथील 55 पुरूष,26 वर्षीय युवक, निमसाखर येथील 27 वर्षीय युवक, खोरोची येथील 59 पुरूष, 29 वर्षीय युवती,बेलवाडी येथील 60 वर्षीय महिला, हगारेवाडी,54 फाटा येथीर 20 वर्षीय युवक, 16 वर्षीय मुलगा, सणसर येथील 74 वर्षीय जेष्ठ नागरिक, निमगाव केतकी येथील 25 वर्षीय युवकाचा समावेश आहे.

इंदापुर उपजिल्हा रुग्णांलय कोविड केअर सेंटर येथे दिनांक 1 सप्टेंबर रोजी घेतलेल्या 48 जणांचे रिपोर्ट आला असुन एकुण 9 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये लाखेवाडी येथील 50 वर्षीय पुरूष,इंदापूर सातपुडा येथील 34 वर्षीय पुरूष, व्याहळी येथील 41 वर्षीय पुरूष, शेळगाव येथील 22 वर्षीय युवक,व 10 महिण्याचू बाळ, 8 वर्षीय चिमुकली, इंदापूर येथील 29 वर्षीय महीला,शेळगाव येथील 17 वर्षीय मुलगा, व बोरी येथील 4 वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.तर बारामती येथील खासगी लॅबमध्ये एकुण 5 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये भवानिनगर येथील 34 वर्षीय पुरूष,लाकडी-पाटीलवस्ती येथील 40 वर्षीय पुरूष,गलांडवाडी नं.2, बेडशांगे रोड येथील 82 वर्षीय जेष्ठ नागरिक, निमगाव केतकी येथील 21 वर्षीय युवती, व पडस्थळ येथील 70 वर्षीय जेष्ठ महिलेचा समावेश आहे.

इंदापूर उपजाल्हा रूग्णांलयाअंतर्गत दिनांक 3 सप्टेंबर रोजीचे पूणे येथील 33 पैकी 12 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये काटी येथील 22 वर्षीय युवक, वनगळी येथील 35 वर्षीय पुरूष,गोतोंडी येथील 60 वर्षीय महीला,डाळज न.1 येथील दीड वर्षीय बाळ,इंदापूर खडकपुरा येथील 24 वर्षीय महीला,21 वर्षीय युवती,52 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिलाव इंदापूर येथील 2 वर्षीय चिमुरडीचा समावेश असल्याची माहीती इंदापूर महसुल विभाग व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.