इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचा राजीनामा

इंदापूरः पोलीसनामा आॅनलाईन-

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात दिवसेदिवस व्यापक होत आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अनेक पक्षांच्या आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. आता इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्ता मामा भरणे यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6e3ad60-90d8-11e8-b602-4f3a6d4df382′]

राज्यात सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला असून, अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी आपले राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. याचे तीव्र पडसात सरकार दरबारी उमटण्याची जोरदार शक्यता आहे.



संबधित बातम्या
राजीनाम्याचे सत्र चालूच ; आणखी एका आमदाराचा राजीनामा