खुशखबर ! आगामी 5 दिवसात प्रवास करणार्‍यांना मेगा ‘कॅशबॅक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही १५ ऑगस्ट या दिवशी म्हणजेच उद्या बाहेर फिरायला जायचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लॅन घेऊन आलो आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला डोमेस्टिक फ्लाईटचे तिकीट आणि हॉटेलच्या बुकिंगवर जबरदस्त कॅशबॅक ऑफर देखील मिळणार आहे. पर्यटन पोर्टल असणाऱ्या Cleartrip ने आपल्या ग्राहकांसाठी ७२ वर्षाच्या पूर्तीनिमित्त फ्रिडम सेल सुरु केला आहे. यामध्ये ग्राहकांना डोमेस्टिक फ्लाईटच्या बुकिंगवर १५०० रुपये तर हॉटेलच्या बुकिंगवर तीस टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

या पद्धतीने मिळवा फायदा
या ऑफरचं लाभ घेण्यासाठी तुम्हाला क्लियरट्रिप हे मोबाईल ऍप डाउनलोड करावे लागणार आहे. त्यावेळी ऍपवरून बुकिंग करतेवेळी SAVENOW या कुपन कोडचा वापर करावा लागणार आहे. त्याचबरोबर हॉटेल बुकिंगसाठी FREEDOM या कोडचा वापर करावा लागणार आहे. मात्र हि ऑफर फक्त २० ऑगस्टपर्यंत सुरु असून त्यानंतर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही.

२५० रुपयात फार Thar Desert
क्लियरट्रिपने आपल्या ग्राहकांसाठी २५० रुपयांमध्ये रण ऑफ कच्छ मधील जवळजवळ ७५०० स्वेयर किलोमीटर परिसरात फिरण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे तुमच्याकडे हा देखील एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like