8 वी, 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीच्या संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीएचडीसी इंडिया लिमिटेडमध्ये (Tehri Hydro Development Corporation Limited) प्रशिक्षणार्थींच्या (अ‍ॅप्रेंटिस) पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे निश्चित केले गेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2019 आहे.

शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 8 वी, 10 वी व 12 वी पास असणे आवश्यक आहे. ही पात्रता संबंधित ट्रेडनुसार वेगळ्या प्रकारे निश्चित केली जाते.

पोस्ट तपशील –
पदांचे नाव -अ‍ॅप्रेंटिस
पदांची संख्या – 100

वय मर्यादा –
या पदांसाठी अर्ज करण्याचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित केले गेले आहे.

महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सादर करण्यासाठी प्रारंभ तारीख -21 सप्टेंबर 2019
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 20 ऑक्टोबर 2019

अर्ज कसा करावा –
उमेदवाराच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा आणि सूचना डाउनलोड करा. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

नोकरीचे ठिकाण – उत्तराखंड

वेबसाईट – https://www.thdc.co.in/

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like