भारतीय उत्पादने विकत घेण्यात अमेरिका ‘अव्वल’, जाणून घ्या उत्पादने विकत घेणारी ‘टॉप १०’ देश

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – जगातील प्रत्येक देश इतर देशांशी वस्तूंची आयात आणि निर्यात करतो. भारताला जगातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ मानली जाते. भारत आपल्या मालाची विक्री अनेक देशांमध्ये करतो. यामध्ये अमेरिकेपासून नेपाळसारख्या राष्ट्रांचा समावेश आहे. या सर्व देशांपैकी अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताच्या १० मोठ्या  व्यापारी भागीदारांमध्ये चीन , नेपाळ आणि बांग्लादेश यांचा समावेश होतो.

भारताचा ‘या’ देशांशी  चालतो सर्वाधिक व्यापार
अमेरिका –
अमेरिका हा भारताचा सर्वात आघाडीचा व्यापारी भागीदार आहे. ५१.६ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  जवळपास १६ % वाटा आहे.
सयुक्त अरब अमीराती – २९ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  ९ % वाटा आहे.
चीन – १६.४ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  ५.१ % वाटा आहे.
हाँगकाँग – १३.२ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  ४.१ % वाटा आहे.
सिंगापूर – १०.४ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  ३.२ % वाटा आहे.
युनायटेड किंगडम – ९.८ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  ३ % वाटा आहे.
जर्मनी – ९ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा २.८ % वाटा आहे.
बांग्लादेश – ८.८ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  २.७ % वाटा आहे.
नेदरलँड  – ८.७ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  २.७ % वाटा आहे.
नेपाळ  – ७. ३ अरब डॉलर व्यापारामध्ये भारताचा  २.३ % वाटा आहे.

आरोग्यविषयक वृत्त

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

Loading...
You might also like